चीनमधील झेजियांग येथील एका कंपनीने ‘विवाहबाह्य संबंध प्रतिबंध’ आदेशाची घोषणा केली आहे. जिमू न्यूजच्या वृत्तानुसार, हा इशारा सर्व विवाहित कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आला आहे. कंपनीने अलीकडेच कर्मचार्यांसाठीच्या नियमावलीत हा...
आग्र्यातील प्रकाश नगरमध्ये शुक्रवारी पोलिसांच्या तत्परतेमुळे एका हिंदू मुलीचा ‘निकाह’ रोखला गेला. दोन महिन्यांपूर्वी आग्र्यातील तरुण नोएडातून तरुणीला पळवून घेऊन गेला होता. तरुणी अलिगढची रहिवासी आहे. नोएडाच्या सूरजपूर पोलिस...
ओदिशात रेल्वेच्या झालेल्या अपघातानंतर हळूहळू परिस्थिती नियंत्रणात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची माहिती करून घेतली होती, काही आदेश दिले होते. त्यानंतर रेल्वेमंत्री अश्विनी...
नवी दिल्लीतील साक्षी हत्याकांड प्रकरणातील प्रमुख आरोपी साहिलवर पोलिस मजबूत आरोपपत्र करण्याच्या तयारीत आहेत. यासाठी तांत्रिक आणि वैद्यकीय बाबींवर विशेष लक्ष दिले जात आहे, जेणेकरून साहिलला कठोर शिक्षा दिली...
ब्रिटिशकाळात बांधलेल्या लोअर परळच्या (डिलाइल रोड) पुलाची ना. म. जोशी मार्गाला जोडणारी एक मार्गिका अखेर खुली करण्यात आली आहे. रेल्वेरुळांवरून जाणारा हा संपूर्ण पूल जुलैअखेरीस संपूर्ण कार्यान्वित होईल, असे...
दिल्लीत कुस्तीगीरांचे आंदोलन सुरू आहे. कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप आहेत. त्याविरोधात अनेक राजकीय पक्ष हे कुस्तीगीरांना पाठिंबा देत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भारताचा मास्टर ब्लास्टर...
काँग्रेसने कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर केलेल्या आश्वासनांमध्ये महिलांसाठी ‘गृहलक्ष्मी’ योजना आणण्याचे जाहीर केले होते. या योजनेंतर्गत प्रत्येक गृहिणीला मासिक दोन हजार रुपये रोख मिळणार आहेत. मात्र आता या योजेनेचा...
वरिष्ठ पोलीस निरीक्षक याच्या कॅबिनमध्ये पोलीस अधिकाऱ्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घाटकोपर येथे सोमवारी रात्री घडली. या अधिकाऱ्याला तात्काळ नजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात...
नव्या संसद भवनाचे उद्घाटन होणार असताना विरोधकांचा मात्र त्यावर बहिष्कार आहे. जवळपास १९ विरोधी पक्षांनी या उद्घाटन कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या सगळ्या वातावरणात विरोधी पक्ष...
प्रसिद्ध कुस्तीगीर खाशाबा जाधव यांनी १९५२च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पहिले वैयक्तिक ब्राँझपदक जिंकले. कुस्तीतला तो पराक्रम अनेक वर्षे अबाधित होता. विशेष म्हणजे ऑलिम्पिकमध्ये पहिले वैयक्तिक पदक जिंकण्याचा मान महाराष्ट्रातील...