पाकिस्तानपाठोपाठ न्यूझीलंडकडून हार पत्करावी लागल्यानंतर टी-२० वर्ल्डकपमधील आव्हान संपुष्टात येण्याची टांगती तलवार डोक्यावर असलेल्या भारतीय संघाला अखेर सूर सापडला. अफगाणिस्तानविरुद्ध भारताने ६६ धावांनी विजय मिळवत गुणांचे खाते उघडले.
हा विजय...
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी कॉर्डिलिया क्रूझवर ड्रग्सप्रकरणी छापेमारी केली आणि शाहरुख पुत्र आर्यन खान त्यात ताब्यात आला. पण तेव्हापासून शाहरुख खानचीही जेवढी तगमग झाली नसेल...
मुंबई महानगरपालिकेत विविध विभागामध्ये जुने निरुपयोगी व भंगार सामानाचा लिलाव करण्यासाठी महापालिकेतर्फे निविदा काढल्या जातात. या भंगार सामानाच्या निविदांसाठी भंगार सामानाच्या डीलर्सचे एक मोठे रॅकेट महापालिकेत गेली ५० वर्ष...
किरीट सोमैय्या यांची टीका
सध्या समीर वानखेडे यांच्या जातधर्मावरून जे काही चालले आहे त्याची मला कीव येते. मीडियात काय चालले आहे? ही महाराष्ट्रातील घोटाळे लपविण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची...
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे मुलांना लक्ष्य करणाऱ्या ऑनलाइन जाहिरातदारांवर कारवाई करण्याची ऑस्ट्रेलियाची योजना आहे. म्हणूनच १६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना आता फेसबुक वापरासाठी पालकांची संमती घ्यावी लागणार आहे. असा आता...
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा सध्या काश्मीर दौऱ्यावर आहेत. या दरम्यान शहा यांनी काश्मीरमधील स्थानिकांशी संवाद साधला. तीन दिवसांच्या भेटीमध्ये दुसऱ्या दिवशी शहा यांनी केंद्रशासित प्रदेशाची हिवाळी...
स्वातंत्र्यवीर सावरकरांवर चिखलफेक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले पाहिजेत, अशी मागणी करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीतील मंत्री नितीन राऊत यांच्यावरच कठोर कारवाईची मागणीच केल्याचे समोर आले...
काडीपेटी स्वयंपाक घरातील एक महत्त्वाची वस्तू. परंतु याच वस्तूची किंमत तब्बल १४ वर्षांनी वधारली आहे. कच्च्या मालाचे दर वाढल्यामुळे काडीपेटीच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. काडीपेटी तयार करण्याकरता...
योगेंद्र यादव यांची शेतकरी आंदोलनातून, एका महिन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. योगेंद्र यादव हे शेतकरी आंदोलनाचे समर्थक आहेत पण त्यांनी केलेल्या एका कृत्यामुळे आंदोलकांनी त्यांच्यावर ही हकालपट्टीची कारवाई केली.
योगेंद्र...
महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मंगळवारी उलथापालथ झाली आणि नाराजीनाट्य रंगले. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. अतुल लोंढे यांच्याकडे प्रमुख प्रवक्तेपद सोपविल्यामुळे सचिन सावंत यांनी नाराज होत...