29 C
Mumbai
Sunday, November 22, 2026

Mahesh Vichare

430 लेख
0 कमेंट

‘टोपे साहेब, आता विद्यार्थ्यांसाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था कराच’

आमदार अतुल भातखळकर यांचे टीकास्त्र सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या आरोग्य विभागाच्या परीक्षा ऐनवेळी रद्द करून साडेआठ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थांना वेठीस धरण्याच्या महापापाची पुनरावृत्ती करण्याचे काम महाभकास आघाडी सरकारने केले असून २४...

नवाब मलिक यांचा थयथयाट!

सनसनाटी निर्माण करण्यासाठी पत्रकार परिषदा घ्यायच्या आणि पत्रकारांना काहीतरी खाद्य पुरवायचे, एवढाच उद्देश असलेल्या अनेक पत्रकार परिषदा महाविकास आघाडीतील नेत्यांनी गेल्या दीड-दोन वर्षांत आयोजित केल्या. त्याचाच पुढचा भाग म्हणजे...

व्हॉट्सऍप बिना जिया जाए ना!

रात्री व्हॉट्सऍप, फेसबुक, इन्स्टाग्राम बंद पडले आणि काळजाचा ठोकाच चुकला. काय करावे कळेनासे झाले. कुणाला नेमके विचारावे, कसे विचारावे काहीच मार्ग सापडत नव्हता. डोक्यात असंख्य विचार सुरू झाले. किती...

एमओए : मनमर्जी ऑलिम्पिक असोसिएशन

महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची निवडणूक नेहमीप्रमाणे पार पडली. त्यानंतर अर्थातच निवडून आलेल्यांचे सत्कार, कौतुकसोहळेही झाले. शिरस्त्याप्रमाणे ती बिनविरोधही झाली. बिनविरोध म्हणजे जिथे विरोधकांना स्थानच नसते ती. कुणी एखादा आक्षेप नोंदवला...

महाराष्ट्र अंतिम फेरीत मुलांमध्ये दिल्लीशी तर मुलींमध्ये कोल्हापूरशी झुंजणार

४० वी कुमार-मुली राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा भुवनेश्वर येथील बिजू पटनाईक इनडोअर स्टेडियमवर सुरू असलेल्या ४०व्या कुमार- मुली राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेत रविवारी सकाळच्या सत्रात महाराष्ट्रच्या मुलांनी ३६ व्यांदा...

अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाप्रमाणेच ऑलिम्पिक संघटनेत दोन-दोन वर्षे खजिनदार

मुख्यमंत्रीपद अडीच अडीच वर्षे विभागून घेतले जाते, अगदी त्याप्रमाणेच महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेत (एमओए) खजिनदार पद दोन-दोन वर्षे विभागून देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला. एमओएच्या घटनेत तशी तरतूद नसली तरी घटनेच्या...

राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत ‘घोड्यां’ना जिंकण्याचा मार्ग मोकळा

राष्ट्रीय शालेय क्रीडा महासंघाच्या (स्कूल गेम्स फेडरेशन) वतीने ६६व्या शालेय क्रीडा स्पर्धांच्या अनुषंगाने वय आणि इयत्ता यानुसार नवी वर्गवारी करण्यात आली आहे. पण यातील धक्कादायक बाब म्हणजे या वर्गवारीनुसार...

लस दिल्यानंतरची पोटदुखी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी १७ सप्टेंबरला जवळपास अडीच कोटी लोकांचे लसीकरण झाले. साधारणपणे ऑस्ट्रेलियासारख्या देशाच्या लोकसंख्येएवढे हे लसीकरण एकाच दिवशी भारतात झाले. हा एकप्रकारचा विक्रम होता. आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही...

आता देवालाच मैदानात उतरावे लागेल!

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या सूचनांकडे बारकाईने लक्ष देऊन त्याबरहुकुम काम करू लागले ही सर्वात आनंदाची गोष्ट. होय, दहीहंडी साजरी करू द्या, राज्यातील...

अवनीच्या सुवर्णपदकात महाराष्ट्राचेही मोठे योगदान! कसे ते जाणून घ्या…

मूळच्या राजस्थानच्या अवनी लेखरा हिने टोकियो, जपान येथे सुरू असलेल्या पॅरालिम्पिक खेळात नेमबाजीमध्ये १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णविजेती कामगिरी करून तमाम भारतीयांची मने जिंकली आहेत. पण अवनीच्या या...

Mahesh Vichare

430 लेख
0 कमेंट