29 C
Mumbai
Sunday, November 22, 2026

Mahesh Vichare

430 लेख
0 कमेंट

गर्दीसाठीही आता केंद्रच जबाबदार?

गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत प्रत्येकवेळेस केंद्रावर जबाबदारी ढकलणाऱ्या ठाकरे सरकारने आता गर्दीच्या नियंत्रणासाठीही केंद्रानेच एखादे राष्ट्रीय धोरण ठरवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी काही मुख्यमंत्र्यांची...

उद्धव ठाकरे लोकप्रिय; मग वाझे टॉलस्टॉय आणि राहुल गांधी तेनाली रामन!

उद्धव ठाकरे हे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री असतील तर वाझे हे टॉलस्टॉय आणि राहुल गांधी हे आजच्या युगातील तेनाली रामन असावेत, अशा शब्दांत भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी...

अनिल देशमुख नव्हे; परमबीर ‘नंबर वन’

देशमुखांच्या वकिलांचा दावा महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना बार मालकाकडून वसूल केलेले ४ कोटी ७० लाख रुपये दिल्याची कबुली सचिन वाझेने ईडीकडे दिली होती. देशमुखांसाठी नंबर १ हा शब्दप्रयोग...

खेळ पुरे, आता रेल सुरू करा!

मुंबईतील जवळपास प्रत्येक बसस्टॉपजवळ सध्या चित्र आहे ते प्रचंड गर्दीचे. लोक प्रतिक्षा करत आहेत कधी बस येईल, कधी आपण घरी पोहोचू? तासनतास लोक बसच्या रांगेत ताटकळत आहेत. खासगी बस...

मुंब्र्यातील उर्दू वर्तमानपत्रांत फक्त गाझाच्या बातम्या छापल्या जातात काय?

आमदार अतुल भातखळकरांनी काढला चिमटा लोकसंख्या नियंत्रण कायद्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी पाठिंबा दिला हे बहुधा आव्हाडांना माहीत नसावे. मुंब्र्यातील उर्दू वर्तमानपत्रात फक्त गाझाच्या बातम्या छापल्या जातात...

स्टॅन स्वामीचा पुळका

फादर स्टॅन स्वामीचे निधन झाल्यानंतर मंगळवारी तथाकथित पुरोगामी, डाव्या, लिबरल मंडळींनी अश्रु ढाळायला सुरुवात केली. पत्रकार, प्रसारमाध्यमांनाही याचे प्रचंड दुःख झाले. राहुल गांधी, शशी थरूर वगैरे मंडळींनी कशी मानवाधिकाराची...

धर्मांतर केलेल्या हजारो हिंदू मुली दुबईच्या शेखला विकल्या का?

लव्ह जिहादच्या नावाने हिंदू मुलींवर अन्याय होत आहे. लव्ह जिहादच्या माध्यमातून ज्या हजारो मुलींना धर्मांतरित केले गेले त्या मुली आता कुठे आहेत, दुबईतल्या शेखना विकल्या गेल्या की, अबुधाबीला गेल्या...

ठाकरे सरकारचा धोरणलकवा विद्यार्थ्यांच्या मुळाशी

स्वप्निल लोणकर या पुण्यातील एका युवकाने आत्महत्या केल्यानंतर महाराष्ट्र हळहळला. एमपीएससीच्या परीक्षा उत्तीर्ण झालेला, पण नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या स्वप्निलने पुढील अंध:कारमय भविष्याचा धसका घेऊन शेवटी आत्महत्या केली. कर्जाच्या ओझ्याखाली...

सरकार आले ट्रॅकवर!

अभिनंदन! अभिनंदन!! अभिनंदन!!! आता महाविकास आघाडीचे सरकार अत्यंत वेगाने कामाला सुरुवात करणार आहे, असे कळते. हो, त्याला कारणही तसेच आहे. कालच पुण्यातील म्हाळुंगे-बालेवाडी येथील क्रीडानगरीत सरकारने थेट आपल्या गाड्याच अथलेटिक्स...

ओबीसींच्या हक्कासाठी २६ जूनला भाजपाचा चक्का जाम

ओ.बी.सीं.च्या आरक्षणावर डाका टाकून ओबीसींना धोका देणा-या तिघाडी सरकारला जनता माफ करणार नाही. छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी येत्या २६ जूनला भाजपा महाराष्ट्रभर चक्का जाम आंदोलन करणार आहे. या...

Mahesh Vichare

430 लेख
0 कमेंट