स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली इंडियन प्रीमियर लीग २०२५ सिझनच्या आधी शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघात सामील झाला आहे.
सोशल मिडियावर फ्रँचायझीने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये, कोहलीला आरसीबीची...
कोलकाता नाइट राइडर्स (केकेआर) चा फलंदाज वेंकटेश अय्यर यांनी मान्य केले आहे की, आईपीएल २०२५ सुरू होण्याआधी त्यांच्यावर मोठ्या किमतीचा दबाव आहे. गेल्या वर्षीच्या लिलावात अय्यरला २३.७५ कोटी रुपयांत...
क्रिकेटमधील दोन महान खेळाडू – सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा रविवार, १७ मार्च रोजी आमने-सामने भिडताना दिसतील. रायपूरच्या एसव्हीएनएस स्टेडियमवर इंटरनॅशनल मास्टर्स लीग २०२५ च्या अंतिम सामन्यासाठी रंगतदार लढत...
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आयपीएल २०२५ सिझनमधून मुंबई इंडियन्ससाठी सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहे. बुमराह अद्याप दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही. जानेवारीपासून तो मैदानाबाहेर आहे. बुमराह एप्रिलच्या सुरुवातीला मुंबई इंडियन्सच्या...
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२५ हंगामापूर्वी, राजस्थान रॉयल्स संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड़ पाय फ्रॅक्चर असताना कुबड्या घेऊन सराव शिबिरात पोहोचले. बेंगळुरूमधील एका क्लब सामन्यात राहुल यांच्या डाव्या पायाला...
भारताचे माजी क्रिकेटर आकाश चोप्रा यांचे मत आहे की मेगा लिलावात सनरायझर्स हैदराबादने ईशान किशनला निवडल्यानंतर, ईशान किशनकडे आगामी आयपीएल २०२५ मध्ये ही एक चालून आलेली सर्वोत्तम संधी आहे.
चोप्रा...
माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली म्हणाला, टीम इंडियाकडे इतके प्रतिभावन खेळाडू आहेत की पुढील आठ वर्ष "जगभरातील संघांचा सामना करण्यासाठी" एक मजबूत संघ आहे. विराटने हे विधान...
भारत आणि न्यूझीलंड यांच्या क्रिकेट संघांनी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्यात धमाकेदार एण्ट्री केली आहे. न्यूझीलंडने या स्पर्धेत पाकिस्तान आणि दुबई या दोन्ही ठिकाणी सामने खेळले आहेत,...
भारताची प्रसिद्ध महिला कुस्तीपटू साक्षी मलिक हिने महिला दिनाच्या निमित्ताने आपले विचार मांडले आहेत. तिने केवळ वैयक्तिक अनुभव मांडले नाहीत, तर समाजातील बदलत्या परिस्थिती आणि महिलांच्या भूमिकेवरही आपली मत...
माजी पंतप्रधान दिवंगत डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आज नवी दिल्लीतील निगम बोध घाट येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री...