28 C
Mumbai
Tuesday, September 8, 2026

Sudarshan Surve

229 लेख
0 कमेंट

चक्क प्रभादेवीत धर्मांतरणाचा हैदोस; ख्रिस्ती धर्मगुरूंकडून प्रवचन

प्रभादेवी हा बहुतांश हिंदू वस्ती असलेला हा परिसर. आता हिंदूंच्या धर्मांतरणाचे जाळे थेट सामना ऑफिसच्या समोर असलेल्या विभागात पोहोचल्याचे दिसून येत आहे. प्रभादेवीतील कामगार नगर येथे सोमवार, बुधवार आणि...

रेल्वे पोलिसांनी अंधेरी स्थानकात गर्दुल्याच्या मुसक्या आवळल्या!

दादर स्थानक... ११ वाजून ३८ मीनिटाची बोरीवली लोकल. पावसाळी वातावरण असल्याने साधारण १५ मीनिटे उशिराने. याआधी एसी लोकल गेल्याने प्लॅटफॉर्मवर वाढलेली गर्दी. लोकल येताच प्रवाशांचा लोंढा गाडीत शिरताच समोर...

युगांडाच्या ४३ वर्षीय गोलंदाजाने पहिल्याच वर्ल्डकपमध्ये केला विश्वविक्रम

टी-२० विश्वचषक २०२४चा नववा सामना पापुआ न्यू गिनी आणि युगांडा यांच्यात खेळला गेला. युगांडा खेळत असलेला हा पहिलाच टी-२० विश्वचषक. युगांडाने पापुआ न्यू गिनीचा पराभव करत स्पर्धेतील पहिल्या विजयाची...

आठ वर्षांनी संपुष्टात आला मुंबई रणजी संघाचा दुष्काळ

भारतीय देशांतर्गत क्रिकेटचा दादा संघ अशी मुंबईची ओळख. भारतीय क्रिकेटमध्ये खडूस टीम अशी ओळख मिळवलेल्या मुंबई संघाला मात्र २०१५-१६ च्या हंगामानंतर रणजी करंडक उंचवता आला नाही. मुंबईचा हा दुष्काळ...

बोरीवलीतील रिक्षा चालकांचे हे चाललंय काय?

मागील वर्षी आंध्र प्रदेशमध्ये एक भीषण रेल्वे अपघात झाला. या अपघातात दोन्ही लोको पायलट मोबाइलवर मॅच पाहत होते. त्यांच्या हलगर्जीपणामुळे १४ जणांना आपला जीव गमवावा लागला. तसेच काहीसे चित्र...

हिटमॅन ऱोहित… अब की बार ६०० पार

रोहित शर्माने सन २००७ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळायला सुरुवात केली. रोहित त्याच्या आक्रमक खेळासाठी आणि लांब षटकारांसाठी त्याला क्रिकेटप्रेमींनी 'हिटमॅन' ही पदवी बहाल केली आहे. भारत विरुद्ध इंग्लंड...

वातावरण बदलाचा परिणाम वेळास कासव महोत्सवावर

वेळास कासव महोत्सवला २००२ पासून सुरुवात झाली. त्यावेळेस नोव्हेंबर महिन्यात अंडी सापडायला सुरुवात व्हायची. साधारण राज्यामध्ये नोव्हेंबर ते मार्च हा अंडी घालण्याचा समुद्र कासवांचा काळ असतो, हे बऱ्याच रिसर्च...

कुलस्वामीच्या दर्शनासाठी सुमित्रा महाजन पोहोचल्या नेवरे गावात!

लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी रत्नागिरीतील नेवरे गावाला भेट दिली. नेवरे गावातील श्री देव आदित्यनाथ हे सुमित्रा महाजनांचे कुलस्वामी. नेवरे गावातील महाजनांचे कुलस्वामी श्री आदित्यनाथ यांचे त्यांनी आशीर्वाद...

जनशताब्दीतील आसनांनी प्रवाशांची ‘पाठ’ धरली

कोकणात जाण्यासाठी कोकण वासियांसाठी जलद प्रवास आणि तेही स्वस्तात कोकणात पोहोचायचे म्हणजे चांगला पर्याय म्हणजे हमखास मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस. तुम्ही सकाळचा चहा घेऊन प्रवास करून जेवण्यासाठी आपल्या घरी पोहोचता,...

अश्विन अघोर पंचत्त्वात विलीन

आपल्या यूट्युब चॅनेलच्या माध्यमातून हिंदुत्ववादी, राष्ट्रवादी विचार परखडपणे मांडणारे अश्विन अघोर यांचे शुक्रवारी निधन झाले. आज शनिवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर ठाण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी समाजातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक,...

Sudarshan Surve

229 लेख
0 कमेंट