25 C
Mumbai
Saturday, November 28, 2026

Team News Danka

51844 लेख
0 कमेंट

डिजिटल फसवणूक झाल्यास बँकांना भरपाई द्यावी लागणार

डिजिटल फसवणुकीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने बँकांच्या जबाबदारीबाबत महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे. बँकेने आवश्यक खबरदारी घेण्यात किंवा संशयास्पद व्यवहार ओळखण्यात निष्काळजीपणा केल्यामुळे ग्राहकाचे आर्थिक नुकसान झाल्यास संबंधित बँकेला...

गेंड्यांच्या शिकारीविरोधात ‘ऑपरेशन फाल्कन’! ४८ जणांना अटक

आसाममध्ये गेंड्यांच्या शिकारीचे नऊ प्रयत्न उधळून लावण्यात आले असून, या प्रकरणी ४८ जणांना अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ही माहिती दिली. राज्य सरकार संकटग्रस्त एकशिंगी...

विरारमध्ये बंद सदनिकेत तीन भावंडांचे मृतदेह आढळल्याने खळबळ

विरार पश्चिमेकडील ग्लोबल सिटी परिसरात आजारपण आणि आर्थिक अडचणींमुळे तीन भावंडांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गुरुवारी पहाटे एका बंद सदनिकेत तिघांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ...

नागपूर पदवीधर मतदार संघाने राखली काँग्रेसची लाज

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि बिहार या चार राज्यांमध्ये झालेल्या विधानपरिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत सुशिक्षित शहरी मतदारांनी कॉंग्रेसला दणका दिला. केवळ महाराष्ट्रातील नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे अभिजीत...

कॅन्सरवरील ८० हजारांचे इंजेक्शन आता ७,१५० रुपयांत!

कॅन्सरच्या रुग्णांसाठी दिलासादायक बातमी आहे. राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाने (NPPA) कॅन्सरवरील ५४३ औषधांच्या ब्रँड आणि पॅकच्या किमतींमध्ये बदल केले आहेत. यापैकी ३९७ औषधांचे दर कमी करण्यात आले असून,...

शेअर बाजारातील तेजीने गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ५ लाख कोटींची भर

भारतीय शेअर बाजारात गुरुवारी जोरदार तेजी नोंदवण्यात आली. सेन्सेक्स आणि निफ्टीमधील वाढीमुळे गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला असून, मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजारमूल्यात एका दिवसात सुमारे ५ लाख कोटी...

संजय राऊतांनी आधी स्वतःच्या उमेदवारांचा हिशेब द्यावा

महायुतीच्या निवडणूक कामगिरीवरून सुरू असलेल्या राजकीय चर्चेदरम्यान राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. महायुतीवर टीका...

मीनाक्षी शिंदेंचा महिला आघाडी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा

ठाण्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणावरून सुरू असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेत्या आणि ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी ठाणे जिल्हा...

दुसऱ्या तिमाहीत भारताचा जीडीपी विकासदर ७.३५% राहण्याचा अंदाज

भारतीय अर्थव्यवस्थेची दमदार वाटचाल कायम राहण्याचे संकेत मिळत असून, आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या दुसऱ्या तिमाहीत देशाचा सकल देशांतर्गत उत्पादनाचा (जीडीपी) विकासदर ७.३५ टक्के राहण्याचा अंदाज केंद्रीय अर्थ मंत्रालयाने व्यक्त...

ईडन पार्कवर भारत अपराजित

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत विजयी घोडदौड कायम राखणाऱ्या भारतीय संघाचे आता ऑकलंडमधील ईडन पार्कवरही वर्चस्व गाजवण्याचे लक्ष्य असेल. उभय संघांमधील पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथा टी-२० सामना शुक्रवारी ईडन पार्कवर खेळवण्यात...

Team News Danka

51844 लेख
0 कमेंट