गरिबी हटावचा नारा एकेकाळी काँग्रेसकडून सातत्याने दिला जात असे. मात्र अनेक वर्षे देशात सत्ता असूनही गरिबी हटली नाही. मात्र आता अतिगरिबीच्या रेषेतून बाहेर येणाऱ्यांची संख्या गेल्या १२ वर्षांत वेगाने...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रकृतीविषयी प्रश्न विचारणाऱ्या रॉयटर्सच्या पत्रकारावर वैयक्तिक टीका केली. ‘तुम्ही स्वतःला तंदुरुस्त ठेवा, तुम्ही वाईट दिसत आहात’, अशा शब्दांत ट्रम्प यांनी पत्रकाराच्या शरीरयष्टीवर टिप्पणी केली....
भूतानमध्ये हिमनदीपासून तयार झालेल्या तलावाला अचानक भगदाड पडून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे भारतातील आसाम आणि पश्चिम बंगालमधील काही भागांना पुराचा धोका निर्माण झाला...
राहुल गांधी सातत्याने आपल्या पराभवाचे खापर निवडणूक आयोग, ईव्हीएम मशिनवर फोडत आले आहेत. मात्र चार राज्यांतल्या विधान परिषद निवडणुकीने राहुल गांधींचा हा दावा खोटा ठरविला आहे. या निवडणुकीत काँग्रेसला...
ब्राझीलमध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत लुईझ इनासियो लुला द सिल्व्हा चौथ्यांदा विजयी झाले. निवडणुकीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कडवे समर्थक असलेल्या फ्लॅव्हीओ बोल्सोनारो यांचा त्यांनी पराभव केला. निवडणुकीचे...
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली-एनसीआरमधील फटाक्यांच्या वापरावरून सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली आहेत. फटाक्यांवर संपूर्ण बंदी घालण्याऐवजी प्रदूषण नियंत्रणासाठी दिलेल्या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज न्यायालयाने अधोरेखित केली. केवळ आदेश जारी...
ओडिशामध्ये ‘अर्णब’ चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस आणि पूरस्थिती निर्माण झाली असून, गंजाम आणि गजपती या दोन जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले असून, काही गावांचा...
प्रवाशांची वाढती मागणी आणि प्रवासाची सोय लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल–इंदूर स्पेशल ट्रेनच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीच्या फेऱ्या आठवड्यातून दोन दिवसांवरून तीन दिवस करण्यात...
इस्रायलमध्ये निवडणुकीनंतर राजकीय वातावरण तापले असून, पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या लिकुड पक्षाने अरब पक्षांवर केलेले निवडणूक गैरव्यवहाराचे आरोप पोलिसांनी फेटाळले आहेत. अरब पक्षांनी मतांची चोरी करून निवडणुकीच्या निकालावर प्रभाव...
मध्य रेल्वेने रेल्वे प्रवासाची सुरक्षा अधिक मजबूत करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. पुणे विभागातील १३३.८९ मार्ग किलोमीटर लांबीच्या अहिल्यानगर–येवला रेल्वेमार्गावर स्वदेशी विकसित ‘कवच ४.०’ या प्रगत सुरक्षा प्रणालीचे...