28 C
Mumbai
Sunday, November 29, 2026

Team News Danka

51878 लेख
0 कमेंट

अरुणाचल प्रदेशात आंदोलकांकडून भाजप प्रदेशाध्यक्षांच्या घराची तोडफोड

अरुणाचल प्रदेशात प्रस्तावित ११,२०० मेगावॅट क्षमतेच्या सियांग जलविद्युत प्रकल्पाला विरोध करताना हिंसाचार उसळला. संतप्त जमावाने एनएचपीसीच्या कार्यालयाला आणि पोलीस ठाण्याला आग लावली. तसेच सात ते आठ पोलीस वाहने जाळण्यात...

‘तिसरी मुंबई’बनेल महाराष्ट्राचे ग्रोथ इंजिन

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात विकसित होणारा नैना (NAINA) प्रकल्प म्हणजेच ‘तिसरी मुंबई’ महाराष्ट्राच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाला नवी दिशा देणारा ठरणार आहे. या प्रकल्पातून भविष्यात सुमारे १५ लाख...

गंगेवर राफेल-सुखोईचा थरार; सूर्यकिरण पथकाकडून आकाशात तिरंग्याची उधळण!

काशीमध्ये रविवारी (२५ ऑक्टोबर) गंगेच्या आकाशात भारतीय वायुसेनेच्या लढाऊ विमानांची गर्जना आणि थरारक हवाई कसरतींनी नागरिकांना रोमांचित केले. नमो घाटावर आयोजित ‘विंग्स ओव्हर गंगा’ या एअर शोमध्ये पंतप्रधान नरेंद्र...

जळगावमध्ये संघाच्या पथसंचलनावर दगडफेक

महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) पथसंचलनादरम्यान दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. जळगावमधील किंगाव परिसरात ही घटना घडल्याची माहिती...

सरकार पोस्ट गायब करेल म्हणणाऱ्या राज ठाकरेंनीच पोस्ट केली डिलीट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केलेली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यावरील डॉक्युमेंटरी रविवारी स्वतःच डिलीट केली. विशेष म्हणजे,...

टेरर फंडिंगप्रकरणी काश्मीरमध्ये चार महिलांसह सहा जणांना अटक

जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यात बंदी घातलेल्या ‘इत्तेहाद-उल-मुस्लीमीन’ या संघटनेशी कथित संबंध असल्याच्या आरोपावरून पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये चार महिलांचा समावेश आहे. या नेटवर्कला सीमेपलीकडून निधी...

दहिसरमध्ये १३ वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण; पोक्सोअंतर्गत तरुणाला अटक

दहिसर पश्चिम येथील गणपत पाटील नगर परिसरात १३ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या कथित लैंगिक शोषणाचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी २४ वर्षीय मुस्लीम तरुणाला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरोधात...

देशातील खासगी गुंतवणुकीचा वेग वाढला

भारताच्या खासगी क्षेत्रातील प्रस्तावित भांडवली गुंतवणुकीने मोठी झेप घेतली आहे. सप्टेंबर २०२६ पर्यंत देशातील प्रस्तावित खासगी गुंतवणूक प्रकल्पांचे मूल्य ९९.७ लाख कोटी रुपयांवर पोहोचले असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत त्यात...

जर्मन कंपन्यांचा भारतातील व्यवसाय दुप्पट-तिप्पट होणार!

भारताच्या औद्योगिक विकासाला आणि परकीय गुंतवणुकीला चालना देणारी महत्त्वपूर्ण घडामोड समोर आली आहे. जर्मनीतील अनेक कंपन्या पुढील तीन ते पाच वर्षांत भारतातील आपला व्यवसाय दुप्पट किंवा तिप्पट करण्याची योजना...

बंगालच्या उपसागरात भारत-सिंगापूरचा संयुक्त ‘सिम्बेक्स’ युद्धाभ्यास

बंगालच्या उपसागरात भारतीय आणि सिंगापूरच्या नौदलांकडून सागरी युद्धक्षमता आणि परस्पर समन्वयाचे प्रदर्शन केले जात आहे. दोन्ही देशांची युद्धनौका पाणबुड्यांचा शोध घेणे, शत्रूच्या युद्धनौकांचा मुकाबला करणे आणि हवाई हल्ल्यांच्या धोक्यांना...

Team News Danka

51878 लेख
0 कमेंट