29 C
Mumbai
Friday, May 3, 2024

Team News Danka

25920 लेख
0 कमेंट

म्हाडा, आरोग्य भरती आणि टीईटी, या प्रकरणांचा तपास ईडीकडे

महाविकास आघाडीच्या काळात गाजलेल्या म्हाडा, आरोग्य भरती आणि महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा ( टीईटी ) घोटाळ्यांचा तपास आता ईडीकडे जाणार आहे. ईडीने पुणे पोलिसांकडून या प्रकरणांची कागदपत्रे मागवली आहेत. ईडीने...

सुवर्णपदक हुकलेल्या पूजा गेहलोतला पंतप्रधान मोदींनी दिले प्रोत्साहन

२५ वर्षीय कुस्तीपटू पूजा गेहलोतने राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आहे. कांस्यपदकाच्या लढतीत पूजाने स्कॉटलंडच्या क्रिस्टेल लेमोफॅकचा १२-२ असा पराभव केला. परंतु सुवर्णपदक न मिळाल्याने पूजाने देशाची माफी मागितली असता...

नीती आयोगाच्या बैठकीत एकनाथ शिंदे काय बोलणार?

नीती आयोगाची सातवी महत्त्वाची बैठक आज, ७ ऑगस्ट रोजी राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक केंद्रात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. बैठकीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, शालेय शिक्षण...

तिरंग्याला विरोध कशाला ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा ही घोषणा केल्यानंतर सर्वत्र त्याला उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे. पण त्यात कसा खोडा घालता येईल, त्याला कसा विरोध करता येईल असा...

आणि अविनाश साबळेने जिंकले राष्ट्रकुल स्पर्धा इतिहासातील स्टीपलचेसचे पहिले पदक

केली रौप्यविजेती कामगिरी बीड जिल्ह्यातून अत्यंत संघर्षमय आयुष्य जगत आलेल्या अविनाश साबळेने राष्ट्रकुल स्पर्धेत ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये रौप्यपदक जिंकले. खरे तर त्या रौप्यपदकाला सुवर्णपदकाचीच चमक आहे. कारण अवघ्या काही मायक्रोसेकंदांनी...

उद्धव ठाकरेंची ग्रामपंचाईत !

ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये भाजपाने भरघोस यश मिळविलेच पण एकनाथ शिंदे यांनाही मोठे यश मिळाले. मात्र उद्धव ठाकरे थेट चौथ्या क्रमांकावर फेकले गेले. हा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंना मोठा धडा आहे.

हो हो हो खरंच आता पर्यटकांसाठी मुंबईत हो – हो बस सेवा

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त बेस्ट प्रशासन मुंबईत हो हो बस सेवा सुरू करत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या बेस्टने या बसच्या माध्यमातून पर्यटकांसाठी आणखी एक नवीन भेट दिली आहे. बेस्ट मुंबईकरांसाठी विविध...

शाळेत जाणाऱ्या मुलीचा विनयभंग करणारा जेरबंद

शाळेत जाणाऱ्या विद्यार्थीनीचा रस्त्यात विनयभंग करणाऱ्या एकाला नागरिकांनी पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना अंधेरी पूर्व येथे सकाळी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला...

रवी दहियाने पाकिस्तानच्या शरीफच्या नाकी’नऊ’ आणत जिंकले सोने

भारताने कुस्तीत आपल्या पदकांचा सिलसिला सुरूच ठेवला असून राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने आणखी तीन सुवर्णपदकांची कमाई केली. विनेश फोगाट, रवी दहिया आणि नवीन यांनी ही सुवर्णपदके जिंकली. नवीनने पाकिस्तानच्या मोहम्मद शरीफ...

जगदीप धनखड यांनी मोठ्या फरकाने जिंकली उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक

भारताचे १४वे उपराष्ट्रपती म्हणून जगदीप धनखड यांची निवड झाली असून भाजपा प्रणित एनडीएचे उमेदवार म्हणून त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार मार्गारेट अल्वा यांना मोठ्या फरकाने पराभूत करत उपराष्ट्रपतीपदाची ही निवडणूक जिंकली....

Team News Danka

25920 लेख
0 कमेंट