35 C
Mumbai
Friday, May 17, 2024

Team News Danka

26268 लेख
0 कमेंट

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मातृशोक, मुख्यमंत्री घेणार भेट

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्री श्रीमती सरस्वती बच्चू पाटील यांचे कोल्हापूर येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, दोन मुली असा त्यांचा परिवार आहे. या...

अर्जुन खोतकर उद्धव ठाकरेंकडे की शिंदेंकडे?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अजून एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे जालन्यातील माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. एकानाथ शिंदे...

केंद्र सरकारकडून आदित्य ठाकरेंच्या कामकाजाचं होणार ऑडिट

राज्यातील सत्तारानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना पुन्हा मोठा धक्का बसला आहे. युवासेनाप्रमुख आणि माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे आता केंद्र सरकारच्या रडारवर आल्याचे चित्र...

सोन्याची बनावट नाणी देणाऱ्या मारवाडी टोळीचे पितळ उघडे

साेन्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करत त्यांना बनावट नाणी देऊन फसवणूक करणाऱ्या गुजरातमधील आंतरराज्य मारवाडी टाेळीचे पितळ पाेलिसांनी उघडे पाडले आहे. ही टाेळी धातूची नाणी साेन्याची असल्याचे सांगत लाेकांची लुबाडणूक...

पुण्यात शिकाऊ विमान शेतात कोसळलं, पायलट जखमी

पुण्यातील इंदापूर तालुक्यात एक शिकाऊ विमान कोसळल्याची घटना घडली आहे. हे शिकाऊ विमान शेतात कोसळलं आहे. या अपघातात पायलट महिला किरकोळ जखमी झाली आहे. पायलट महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल...

“आदिवासी मुलगी देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदापर्यंत पोहचते हे लोकशाहीचे सामर्थ्य”

राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकल्यानंतर द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. मी द्रौपदी मुर्मू.... देशाच्या सर्वोच्च पदावर निवडून दिल्याबद्दल...

“जो राष्ट्रवादी और काँग्रेस के जंजिरो में अटके है, वो खंजीर खुपसने की बात ना करे”

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर बंडखोर आमदारांवर टीका करत आहेत. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. माजी मंत्री...

मै द्रौपदी मुर्मू….. देशाच्या १५ व्या राष्ट्रपतींनी घेतली शपथ!

द्रौपदी मुर्मू यांनी देशाच्या १५व्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकून इतिहास रचला आहे. त्या देशातील आदिवासी समाजातील पहिल्या महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. त्यानंतर आज, २५ जुलै रोजी सकाळी १० वाजून १५...

पर्समधून बाळाला पळवून नेणारी नर्स ताब्यात

सांगलीच्या तासगावमध्ये एका बाळाचे अपहरण करण्यात आल्याची घटना रविवार, २४ जुलै रोजी घडली होती. तासगाव येथील डॉ. अंजली पाटील यांच्या हॉस्पिटलमधून काल सकाळी एक दिवसाच्या बाळाचे अपहरण करण्यात आले...

“धनगर समाजाच्या समस्या, प्रश्न मार्गी लावणार”

"धनगर समाजाला भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावणार आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा प्रश्न न्यायप्रविष्ठ असला तरी राज्य शासन या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल,"...

Team News Danka

26268 लेख
0 कमेंट