27.8 C
Mumbai
Friday, May 3, 2024

Team News Danka

25896 लेख
0 कमेंट

शिवसेना आमदारांनंतर शाखाप्रमुखांची राजीनामा मालिका

शिवसेनेतील ४० आमदारांनी बंड करत भाजपासोबत सरकार स्थापन केलं. या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडल्याचं चित्र आहे. त्यानंतरही शिवसेनेतील गळती सुरूच असून आता शाखाप्रमुखांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेचे...

आमदारांच्या उठावाला संजय राऊतचं जबाबदार

आमदार शंभुराज देसाई आणि आमदार संदीपान भुमरे यांचे वक्तव्य विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले आणि त्यांनी भाजपासोबत सरकार स्थापन केलं. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे आमदार...

‘नवं सरकार सर्वसामान्यांचं आहे’

राज्यात शिंदे आणि फडणवीस यांनी केलेलं सरकार हे सर्वसामान्य जनतेचं आहे. येणाऱ्या काळात सरकारकडून जनतेसाठी अनेक चांगली कामे होणार आहेत, असा विश्वास प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू...

“शिवसेना म्हणून मान्यता मिळेल, संख्याबळाच्या जोरावर धनुष्यबाण चिन्हंही मिळेल”

शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांचे वक्तव्य शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील हे १३ दिवसांनी जळगावात आले. त्यावेळी गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना मोठे विधान केले आहे. येणाऱ्या काळात शिवसेना म्हणून आमच्या...

‘महाविकास आघाडीमुळे हिंदुत्वासाठी निर्णय घेऊ शकलो नाही’

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युतीमुळे दाऊद इब्राहिम, मुंबई दंगल आणि इतर विषयांवर निर्णय घेण्यात आले नाहीत,अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे....

एकनाथ शिंदे-शरद पवार भेट झालीच नाही!

जुना फोटो टाकून बनावट बातम्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या सोबतचा एक फोटो सध्या व्हायरल होत असून अशा प्रकारची कोणतीही भेट झालेली नाही. कृपया अफवांवर विश्वास ठेवू...

नुपूर शर्मांचे शीर कापणाऱ्यास घर देण्याची भाषा करणाऱ्या सलमान चिश्तीला अटक

अजमेरमधील ख्वाजा गरीब नवाज दर्गाचे खादिम सलमान चिश्तीला अजमेर पोलिसांनी अखेर अटक केली आहे. अजमेर शरीफ दरगाहचा खादिम असलेला सलमान चिश्ती याने व्हिडिओ करत नुपूर शर्मा यांना गोळी मारण्याची...

ब्रिटनच्या आरोग्य सचिव, अर्थमंत्र्यांनी दिला राजीनामा

ब्रिटनचे बोरिस जॉन्सन सरकार सध्या अडचणीत सापडले आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या पदाची शपथ घेतली होती. त्यानंतर आता एकाच वेळी दोन मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत....

‘…बनवाबनवी’चाही सिक्वेल हवा !

मराठी चित्रपट विश्वातही आता सिक्वेलचा ट्रेंड सुरू झाला आहे. काही लोकप्रिय चित्रपटांचा सिक्वेल यायला हवा.

भारत ताजिकिस्तान दोस्तीचं हॉस्पिटल!

भारताने ताजिकिस्तानला ५० खाटांचं म्हणजेच बेड्सचं भारत-ताजिकिस्तान फ्रेंडशिप हॉस्पिटल सुपूर्द केलंय. भारताने निर्माण केलेलं हे भारत-ताजिकिस्तान फ्रेंडशिप हॉस्पिटल आता ताजिकिस्तान यंत्रणेकडून चालवलं जाणारे. ताजिकिस्तान मधले डॉक्टर आणि कर्मचारीही हे...

Team News Danka

25896 लेख
0 कमेंट