27.5 C
Mumbai
Friday, May 3, 2024

Team News Danka

25896 लेख
0 कमेंट

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावरील प्राणघातक हल्ल्याविरोधात मोर्चा

जिहादी मानसिकता असलेल्यांकडून हिंदूंवर होणारे हल्ले वाढत आहेत. उदयपूर, अमरावतीनंतर आता ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे अशी घटना समोर आली आहे. मुंब्रा या मुस्लीम भागात बजरंग दलाचे दोन कार्यकर्ते, ठाणे...

उद्धव ठाकरे यांचे टोमणेबॉम्ब सुरूच!

तब्बल ४० आमदारांसह बाहेर पडलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मनात असलेला टोकाचा रोष कायम आहे. शिवसेनेच्या महिला संघटक आणि संपर्कप्रमुख तसेच महिला विभाग संघटकांच्या...

‘आज्ञेचे पालन म्हणून, उपमुख्यमंत्री झालो’

उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यांनंतर प्रथमच देवेंद्र फडणवीस यांना नागपूरच्या प्रेस क्लबला आमंत्रित केलं होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. शिंदे- फडणवीस राज्यात एकत्र विकास करणार असे यावेळी फडणवीस...

वास्तूतज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजींची हत्या

वास्तूतज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजी यांची कर्नाटकातील हुबळी येथे हत्या करण्यात आली आहे. हुबळी येथील प्रेसिडेंट हॉटेलमध्ये त्यांची चाकूने हत्या करण्यात आली आहे. अचानक झालेल्या त्यांच्या हत्येने खळबळ उडाली असून, त्यांची...

मुस्लिमांची संख्या ७५ टक्के म्हणून शाळेतील प्रार्थना बदलली!

झारखंडमधील गढवा या जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. तिथल्या राजकीय उत्क्रमित मध्य विद्यालय या शाळेत धर्माच्या नावावर जोरजबरदस्ती होत असून मुस्लिम धर्मियांनी आमची संख्या ७५ टक्के आहे म्हणून...

डबघाईला आलेल्या पाकव्याप्त काश्मीर सरकारने खरेदी केल्या आलिशान गाड्या

पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या डबघाईला आली आहे. या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी पाकिस्तान अनेक गोष्टींची आयात बंद करत आहे. काही दिवसांपूर्वीच पाक सरकारने नागरिकांना चहा कमी पिण्याचे आवाहन केले होते....

नुपूर शर्मांवर संतप्त झालेल्या न्यायाधीशांविरोधात माजी न्यायाधीश, आयएएस अधिकारी

भारतीय जनता पक्षाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जे. बी. पारडीवाला आणि सूर्यकांत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे देशभरात नाराजीचे वातावरण आहे. आता काही माजी न्यायमूर्ती आणि नोकरशहांनी...

चिनी कंपनी विवोवर ईडीची मोठी कारवाई

चीनची मोबाईल कंपनी विवो आणि त्या कंपनीशी संबंधित कंपन्यांनावर ईडीने छापे टाकले आहेत. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड आणि दक्षिण भारतातील राज्यांमध्ये ईडीने ही छापेमारी केली आहे. मनी...

‘लक्ष्य ऑलम्पिक मिशन’ सदस्य समितीमध्ये आमदार आशिष शेलार यांची नियुक्ती

भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष आशिष शेलार यांना देशाच्या क्रीडा प्राधिकरणाने 'लक्ष्य ऑलम्पिक मिशन'च्या सदस्य समितीमध्ये आमंत्रित केले आहे. देशाच्या टारगेट ऑलम्पिक पोडियम योजनेसाठी...

‘काली’ चित्रपटाच्या पोस्टरवरून वाद

भारतीय चित्रपट निर्मात्या लीना मणिमेकलाई यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. लीना यांच्या ‘काली’ या माहितीपटाच्या पोस्टरवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. मीना यांनी ‘काली’ या चित्रपटाचे पोस्टर सोशल...

Team News Danka

25896 लेख
0 कमेंट