29.8 C
Mumbai
Friday, May 3, 2024

Team News Danka

25914 लेख
0 कमेंट

महिला IAS अधिकाऱ्याच्या घरी ईडीला सापडलं मोठं घबाड

बेकायदेशीर खाण प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने शुक्रवार, ६ मे रोजी झारखंड मध्ये मोठी कारवाई केली आहे. या कारवाई दरम्यान जवळपास १९ कोटी रुपये झारखंडच्या आयएएस अधिकारी पूजा सिंघल...

श्रीलंकेत पुन्हा आणीबाणीचे संकट

भारताचा शेजारी देश असलेल्या श्रीलंकेची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस अधिक डबघाईला चालली आहे. याच पार्श्वभूमीवर श्रीलंकेमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे. देशातील परिस्थिती बिकट होत असताना शुक्रवार मध्यरात्रीपासून आणीबाणी लागू करण्याची...

ओबीसी आरक्षणातील सरकारच्या अपयशाविरोधात पालघरमध्ये भाजपाचे आंदोलन

ओबीसींच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला अपयश आले, त्याचा निषेध करण्यासाठी पालघर येथील भाजपा कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. पालघरचे भाजपा उपाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी मुंडन करत सरकारच्या...

वीजेचा धक्का!! मंत्री, खासदार, आमदारांची लाखोंची वीजबिले थकीत

एकीकडे महाराष्ट्रात वीजेची टंचाई जाणवत असताना आणि बिले न भरल्यामुळे शेतकऱ्यांची वीजतोडणी सुरू असताना महाराष्ट्रातील मंत्री, खासदार, आमदार यांची अव्वाच्या सव्वा वीजबिले मात्र थकित आहेत. जवळपास १ कोटीपेक्षा अधिकची...

मविआला नवी थप्पड, नवी गूँज

या ना त्या कारणाने न्यायालाकडून महाविकास आघाडीला थपडा खाव्या लागत आहेत. आता राणा दांपत्यावर दाखल करण्यात आलेला राजद्रोहाचा गुन्हाच चुकीचा होता, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे सरकारची चांगलीच नाचक्की...

पूनावाला यांनी हनुमानचालिसा म्हणत शिवसेना, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांची केली गोची

भाजपाचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी न्यूज २४ वर झालेल्या पॅनेल चर्चेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्यांची चांगलीच पोलखोल केली. सध्या देशभरात चर्चेत असलेल्या हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरून ही चर्चा घेण्यात...

महाविकास आघाडीला पुन्हा फटका, पवई सायकल ट्रॅकला मनाई

भाजपा खासदार मनोज कोटक यांनी उठवला होता लोकसभेत आवाज मुंबई महानगरपालिकेतर्फे पवई तलावाच्या काठावर सायकल ट्रॅक बांधण्यात येत आहे. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने या सायकल ट्रॅक बांधकामावर बंदी घातली आहे....

दिल्ली, पंजाब, हरयाणा पोलिसांच्या तावडीत सापडले भाजपा प्रवक्ते ताजिंदर बग्गा

दिल्ली भाजपाचे प्रवक्ते ताजिंदरसिंग बग्गा यांना ताब्यात घेण्यासाठी पंजाब, दिल्ली आणि हरयाणा पोलिसांत चांगलाच राडा घातला गेला.  दिल्लीतून पंजाब पोलिसांनी अटक केली. जवळपास १० ते १२ कारचा ताफा आणि...

१५ मे रोजी धडाडणार देवेंद्र फडणवीसांची तोफ

सध्या राज्यात भारतीय जनता पार्टी मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करत आहे. पोलखोल अभियानासाठी भाजपा मुंबईत अनेक सभा घेत आहे. यापूर्वीच १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस...

‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये तीन मराठी सिनेमांची वर्णी

जगभरात चर्चेत असणारा ‘कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ फ्रान्स येथे पार पडणार आहे. या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा महोत्सवात यंदा मराठी चित्रपटांनी बाजी मारली आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख...

Team News Danka

25914 लेख
0 कमेंट