31 C
Mumbai
Friday, May 3, 2024

Team News Danka

25919 लेख
0 कमेंट

केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले; पंतप्रधान मोदींच्या नावाने पहिला रुद्राभिषेक

केदारनाथ धामचे भाविकांसाठी दरवाजे उघडण्यात आले आहेत. शुक्रवार, ६ मे पासून म्हणजेच आजपासून भाविकांना बाबांचे दर्शन घेता येणार आहे. सकाळी वैदिक मंत्रोच्चाराने केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले आहे. यावेळी...

आठ दिवसांतून एकदा पाणी; औरंगाबादमध्ये भाजपा-मनसेचे आंदोलन

औरंगाबादमध्ये भारतीय जनता पार्टीने आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाण्यासाठी आंदोलन केले. आज, ६ मे रोजी भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय केनेकर आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद शहरातील महापालिका...

ठाकरे सरकारला नवी थप्पड; राणा दांपत्यावरील राजद्रोहाचा गुन्हा चुकीचा

राजद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेले अपक्ष खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणं चुकीचं असल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. राणा दाम्पत्याला गुरुवार, ५ मे रोजी...

WHO च्या कोरोना मृत्यूच्या आकडेवारीवर केंद्र सरकारचा आक्षेप

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) भारतातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार भारतात कोरोनामुळे ४७ लाख लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा WHO ने केला आहे. मात्र या आकडेवारीवारीवर...

राज्यातील २८व्या महापालिकेची घोषणा

कोल्हापूर जिल्ह्यात आणखी एका महापालिकेचा समावेश करण्यात आला आहे. राज्य सरकारने इचलकरंजी या नगरपालिकेच्या दर्जात वाढ करून महापालिकेचा दर्जा दिला आहे. यासंबंधीची घोषणा गुरुवार, ५ मे रोजी नगरविकास विभागाकडून...

जम्मू-काश्‍मीरमध्ये सीमेलगत आढळले भुयार

जम्मू-काश्‍मीरमध्ये सीमेलगत एक भुयार आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. सांबा जिल्ह्यातील भारत- पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेलगत हे भुयार आढळून आले आहे. आगामी अमरनाथ यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर हे भुयार आढळून आल्याने...

‘कोरोना संपताच CAA लागू होणार’

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सध्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याच्या अंमलबजावणीबाबत मोठे विधान केले आहे. पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधत अमित...

तमाशा लाईव्ह आणि बरेच काही….

'चंद्रमुखी 'च्या यशाच्या वाटचालीत 'तमाशा लाईव्ह 'च्या टीझरने लक्ष वेधून घेतले आणि मराठीतील तमाशापटाची काळानुरुप बदलती वाटचाल वैशिष्ट्यपूर्ण आहे हे अधोरेखित होत आहे. यात थीम आणि गीत संगीत नृत्य...

संभाजी भिडे, एकबोटे यांना आपण ओळखत नाही, त्यांच्याबद्दल पेपरमध्ये वाचले होते

कोरेगाव भीमा प्रकरणातील पवारांच्या उत्तराबद्दल आश्चर्य कोरेगाव भीमा दंगलप्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते शरद पवार यांची साक्ष झाली पण त्यात शरद पवार यांनी या प्रकरणातून आपले हात झटकले. संभाजी भिडे...

‘मशिदींवर भोंगे लावणे हा मूलभूत अधिकार नाही’

अलाहाबाद न्यायालयाचे निरीक्षण अलाहाबाद उच्च न्यायालयाने मशिदींवर भोंगे लावणे हा मूलभूत अधिकार नाही, असे स्पष्ट सांगितले आहे. इरफान म्हणून एकाने यासंदर्भात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने आपले निरीक्षण नोंदविले...

Team News Danka

25919 लेख
0 कमेंट