मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांनी चीनदौऱ्यावरून परतल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिप्पणी केली होती. मात्र अशाप्रकारे दोन देशांच्या विशेषतः शेजारी राष्ट्रांच्या नातेसंबंधांवर परिणाम होईल, असे वक्तव्य आपण करता...
इस्रायलच्या लष्कराने डॉक्टर आणि परिचारिकांच्या वेषात वेस्ट बँकमधील जेनिन शहरातील रुग्णालयात घुसून हमासच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हल्ला झाला तेव्हा हमासशी...
देशाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली असून गुरुवार, १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवार, ३१ जानेवारी रोजी माध्यमांशी...
पाकिस्तानच्या दक्षिण-पश्चिमी बलुचिस्तान क्षेत्रात सोमवारी रात्री उशिरा फुटीरतावादी दहशतवाद्यांच्या गटाने केलेल्या हल्ल्यात १५ नागरिकांचा मृत्यू झाला.पाकिस्तान लष्कराच्या इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स एजन्सीने (आयएसपीआर) दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी बलूचिस्तानच्या दक्षिण-पश्चिम प्रांतातील...
तामिळनाडूच्या डिंडिगुल जिल्ह्यातील पलानी दंडयुथापानी स्वामी मंदिराने अहिंदूंना मंदिरात प्रवेश नाकारण्यात यावा, अशी याचिका मद्रास न्यायालयात दाखल केली होती. त्याप्रकरणी सुनावणी पार पडली आणि याबाबत मद्रास उच्च न्यायालयाने मोठा...
कर्नाटकचा कर्णधार मयंक अग्रवाल याची तब्येत मंगळवारी अचानक बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. रणजी सामना खेळून परतत असताना विमानामध्ये बसलेला असतानाच मयंकची तब्येत बिघडली. अग्रवाल याने इंडिगोच्या...
२२ जानेवारी रोजी अयोध्येत राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान तमिळनाडूत आयोजित कार्यक्रमांना परवानगी देऊ नये, असे तोंडी आदेश तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी दिले होते, असा दावा करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात...
शिवसेना आमदार अनिल बाबर यांचे निधन झाले आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार होते. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. न्यूमोनिया झाल्याने त्यांना सांगलीतील...
छत्तीसगडमधील विजापूर-सुकमा सीमेजवळ मंगळवारी नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव सुरक्षा दलाचे (सीआरपीएफ) तीन जवान हुतात्मा झाले तर अन्य १४ जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या जवानांना उपचारासाठी सुकमापासून ४००...
आगामी काळातील लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी कंबर कसताना दिसत आहे.सत्ताधाऱ्यांविरोधात उभे राहण्यासाठी अनेक छोट्या-मोठ्या पक्षांना आघाडीत सामील करून घेण्याचे काम सुरु आहे.यामध्ये जास्त चर्चा झाली ती म्हणजे वंचित बहुजन...