23 C
Mumbai
Thursday, January 22, 2026

Team News Danka

43014 लेख
0 कमेंट

पाकिस्तान्यांनी दहशतवाद्याला नाकारलं; हाफिज सईदच्या मुलाचा दारूण पराभव

पाकिस्तानात नुकतीच सार्वत्रिक निवडणूक पार पडली असून निकालही बाहेर येऊ लागले आहेत. इम्रान खान यांच्या पीटीआयचे समर्थन असलेले स्वतंत्र उमेदवार आणि नवाज शरीफ यांच्या पीएमएल-एनमध्ये सध्या अटी-तटीची रंगत सुरू...

अभिषेक घोसाळकरांची हत्या ही उबाठाअंतर्गत चालणाऱ्या गँगवॉरचे परिणाम!

दहिसर येथील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर एकच खळबळ उडाली.हल्लेखोर मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार केला आणि स्वतःवर देखील गोळ्या झाडून हत्या केली.या घटनेनंतर विरोधी पक्षाकडून उपमुख्यमंत्री यांच्या...

काशी विश्वनाथ मंदिराच्या पुजाऱ्यांना मिळणार ९० हजार पगार!

वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिरासाठी ५० पुजाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.पुजाऱ्यांची भरती तीन श्रेणी प्रकारातील असणार आहे.या तीन श्रेणीमध्ये वरिष्ठ पुजाऱ्याला ९० हजार रुपये, कनिष्ठ पुजाऱ्याला ७० हजार आणि सहाय्यक...

पी व्ही नरसिंह रावांसह चरणसिंग आणि डॉ. स्वामिनाथन यांना ‘भारतरत्न’

देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग, पी व्ही नरसिंह राव आणि डॉ. एम एस स्वामिनाथन यांना सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या अशा भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी...

“गोळीबाराच्या गंभीर घटनेवरून विरोधकांनी राजकारण करू नये”

माजी नगरसेवक अभिजित घोसाळकर यांची दहिसर येथे गोळी झाडून हत्या करण्यात आली. यानंतर सर्वत्र खळबळ उडाली. यावरून आरोप प्रत्यारोप सुरू असताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया...

उत्तराखंड: हल्द्वानीत झालेली दंगल आधीच नियोजित होती!

उत्तराखंडमधील हल्दवानी येथील बेकायदेशीर मशिदी-मदरशावर बुलडोझर चालवल्यानंतर परिसरात हिंसाचाराचे वातावरण निर्माण झाले आहे.हल्दवानी येथील बनभूलपुरा भागात असलेल्या या मशिदीवर महापालिकेने गुरुवारी जेसीबी चालवला.त्यानंतर परिसरातील लोकांनी प्रशासनाच्या अधिकारी, पोलीस आणि...

हल्दवानीमध्ये दंगलखोरांना दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश

उत्तराखंडमधील हल्दवानी शहरातील बेकायदेशीर मदरसा आणि लगतची मशीद पाडल्यानंतर मोठा गोंधळ उडाला. यावेळी प्रशासनाला स्थानिक लोकांचा सामना करावा लागला. संतप्त जमावाकडून दगडफेक आणि वाहने जाळण्यात आली आहेत. जाळपोळीच्या घटनेनंतर...

‘मी अभिषेकला सोडणार नाही, त्याला संपवणारच!’

अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण हळूहळू स्पष्ट होऊ लागले असून वैमनस्यातून मॉरिस नोरोन्हा याने ही हत्या केल्याचे कळत आहे. हत्या करणारा मॉरिस याच्या बायकोने दिलेल्या जबाबातून ही बाब उघड होत...

भाजप, रास्व संघाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यासाठी पीएफआयचा ‘रिपोर्टर’ गट!

प्रतिबंधित दहशतवादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) ने भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते आणि कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यासाठी ‘रिपोर्टर्स’ नावाचा गटर तयार केला होता. या...

‘यूपीएचा कार्यकाळ म्हणजे संकटजनक परिस्थिती’

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी गुरुवारी लोकसभेत भारतीय अर्थव्यवस्थेवर श्वेतपत्रिका मांडली. श्वेतपत्रिकेत यूपीएच्या १० वर्षांच्या शासनकाळातील अर्थव्यवस्थेची १० वर्षांच्या एनडीए शासनाशी तुलना केली आहे.चालू अर्थसंकल्पाच्या शेवटच्या दिवशी श्वेतपत्रिका मांडण्यात...

Team News Danka

43014 लेख
0 कमेंट