अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवार, १५ फेब्रुवारी रोजी तीन स्मरणिका नाणी जारी केली आहेत. यामध्ये एक नाणे हे प्रभू श्री राम आणि रामजन्मभूमी मंदिर, अयोध्या या विषयावर आधारित आहे....
पुण्यात एका शाळेच्या इमारतीवरून पडून विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महापालिकेच्या शाळेत इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. जिन्याच्या रेलिंगवर घसरगुंडी खेळताना ही...
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडून भाजपात प्रवेश केला.भाजप पक्षात प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी देखील मिळाली.अशोक चव्हाण यांनी भाजप पक्षात प्रवेश केल्याने विरोधक...
महाराष्ट्र आणि लंडन मधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी लॉर्ड मेयर ऑफ लंडन मायकल मिलेनी हे महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तसेच त्यांच्यासोबत...
राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा भीषण आगीची घटना घडली आहे. दिल्लीच्या अलीपूरमधील रंगांच्या कारखान्यात आग लागली आहे. त्यात ११ जणांचा होरपळून मृत्यू तर चारजण जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाच्या २२...
इस्रायल आणि हमास यांच्या दरम्यान गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धात आतापर्यंत २९ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. या दरम्यान इस्रायलने दहशतवादी संघटना हमासला साथ देणाऱ्या हिजबुल्लाह संघटनेलाही लक्ष्य...
मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळला आहे. ४०० लोकांच्या सशस्त्र जमावाने चुराचांदपूर एसपी-डीसी कार्यालयांना घेराव घातला. या जमावाने सरकारी वाहने पेटवून दिली. सरकारी मालमत्तेचे नुकसान केले. एका पोलिस कॉन्स्टेबलला हटवल्याने...
८ फेब्रुवारी रोजी हल्दवानी येथील बनभूलपुरा भागात उसळलेल्या हिंसाचारानंतर प्रशासनाने शुक्रवारी मशिदींमध्ये शुक्रवारची नमाज अदा करण्यास बंदी घातली आहे. मशिदींमध्ये शुक्रवारची नमाज अदा केली जाणार नसल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.प्रशासनाच्या...
सूर्यकुमार यादव याच्या सांगण्यामुळेच ते राजकोट कसोटीत मुलाचे पदार्पण पाहण्यासाठी पोहोचू शकले, अशी कबुली सरफराजचे वडील नौशाद खान यांनी दिली आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी मालिकेतील तिसरा सामना...
अमेरिकेतील विविध भागांत भारतीय आणि भारतीय-अमेरिकी विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यांबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि त्यांच्या प्रशासनाने ठोस बाजू मांडली आहे. ‘हिंसेचे कोणतेही कारण योग्य ठरू शकत नाही. वंश, लिंग,...