24 C
Mumbai
Wednesday, December 31, 2025

Team News Danka

42277 लेख
0 कमेंट

खलिस्तान समर्थकांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कॅनडातील भारतीय दूतावासाबाहेर कडक बंदोबस्त

खलिस्तानी गट असणाऱ्या ‘सिख्स फॉर जस्टिस’ संघटनेने आंदोलनाची हाक दिल्याच्या पार्श्वभूमीवर कॅनडामधील विविध शहरांतील भारतीय दूतावास आणि अन्य कार्यालयांबाहेर कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. तसेच, परिस्थितीवर बारीक नजर ठेवण्यासाठी...

छत्रपती संभाजीनगर- जालना महामार्गावरील बस अपघातात २५ जण जखमी

जालना जिल्ह्यात खासगी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर- जालना महामार्गावर सोमवार, २५ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास एका खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. चालकाचे...

२६/११ हल्ला प्रकरणात चौथे पुरवणी आरोपपत्र दाखल, कॅप्टन तहव्वूर हुसैन राणाचा आरोप पत्रात उल्लेख

मुंबई गुन्हे शाखेने २६/११ दहशतवादी हल्ला प्रकरणात ४०५ पानांचे चौथे पुरवणी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. हे आरोपपत्र पाकिस्तानी सैन्य दलातील माजी कॅप्टन तहव्वूर हुसैन राणा याच्या विरोधात असून...

गुंगीचे द्रव्य पाजून गोवंडी, मुलुंडमध्ये दोन बलात्कार

मुंबईतील पूर्व उपनगर मागील ४८ तासांत झालेल्या दोन बलात्काराच्या घटनांनी हादरले आहे. गोवंडी येथे आजारी आईच्या मदतीसाठी आणलेल्या ३० वर्षीय महिलेला 'रुह अफजा' सरबत पाजून तिच्यावर २९ वर्षीय तरुणाने...

उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत जोगेश्वरीचे नगरसेवक प्रवीण शिंदे आता शिवसेनेत

उद्धव ठाकरे गटाची गळती थांबण्याची काही चिन्हे नाहीत. एकनाथ शिंदे ४० आमदारांसह बाहेर पडल्यानंतर उद्धव ठाकरेंचे नेतृत्व झुगारून अनेक नेते शिंदे यांच्या सोबत गेलेले आहेत. आता जोगेश्वरीचे नगरसेवक प्रवीण...

कारमधील एअरबॅग ‘गहाळ’ केल्याप्रकरणी आनंद महिंद्रा आणि अन्य १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

२०२० मध्ये उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एअरबॅगशिवाय स्कॉर्पिओ विकल्याप्रकरणी उद्योगपती आनंद महिंद्रा आणि अन्य १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारच्या सुरक्षेबाबत "खोटे आश्वासन" दिल्याबद्दल आनंद महिंद्रा आणि महिंद्रा...

काँग्रेस म्हणजे गंजलेले लोखंड!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्य प्रदेश दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भोपाळमधील सभेत लोकांना संबोधित करताना काँग्रेसला गंजलेल्या लोखंडाची उपमा दिली.तसेच, काँग्रेस जिकडे गेली, त्या राज्याची नासधूस केली. पक्षाकडे भविष्याचा...

शतकवीर श्रेयस अय्यर म्हणाला, मला एकटेपणाने ग्रासले होते!

दुखापतीतून सावरल्यानंतर पुन्हा मैदानावर उतरलेल्या क्रिकेटपटू श्रेयस अय्यर याने रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात शतक ठोकले. त्यानंतर त्याने दुखापतीतून सावरेपर्यंतच्या कालावधीत त्यांच्या मनात चाललेल्या भावनांच्या चढउतारांना वाट मोकळी करून दिली....

प्रेयसीसोबत झालेल्या वादातून तरुणाने केली भाजप आमदाराच्या फ्लॅटमध्ये आत्महत्या !

लखनौच्या हजरतगंज भागातील नवीन दारूल सफा येथे भाजप आमदार योगेश शुक्ला यांना दिलेल्या सरकारी फ्लॅटमध्ये एका ३० वर्षीय व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.श्रेष्ठ त्रिपाठी असे मृताचे...

सुधा मूर्तींच्या नावावर अमेरिकेतील महिला करत होती वसुली

इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्ष सुधा मूर्ती यांच्या नावाचा गैरवापर केल्याप्रकरणी कर्नाटकमधील बेंगळुरूच्या पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अमेरिकेमध्ये आयोजित होणाऱ्या दोन कार्यक्रमांमध्ये त्यांचा नावाचा वापर करून प्रचार केला...

Team News Danka

42277 लेख
0 कमेंट