25 C
Mumbai
Thursday, July 18, 2024

Team News Danka

27679 लेख
0 कमेंट

जान मोहम्मद हे केवळ प्यादे; मुख्य सूत्रधार मुंबईत

दहशतवादविरोधी पथकाच्या सूत्रांकडून कळली माहिती दिल्ली पोलिसांनी ज्या सहा दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे, त्यातील मुंबईचा जान मोहम्मद हा निव्वळ एक प्यादा असून त्याने केवळ पैशासाठी हे काम केले असावे, त्याच्या...

दहशतवाद्यांना अटक हा गंभीर मुद्दा, यांना वेळीच संपवायला हवं

"मुंबईसह देशात काही ठिकाणी दहशतवाद्यांना अटक होणे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहे. अशी माणसे शोधून त्यांना वेळीच संपवायला हवे." असं म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर...

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त सेवा समर्पण पर्व

१७ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी ७१ वा वाढदिवस साजरा करतायत. विशेष म्हणजे त्याच्या पुढच्याच महिन्यात म्हणजे ७ ऑक्टोबरला नरेंद्र मोदी प्रशासनात २० वर्षे पूर्ण करतायत. याच पार्श्वभूमीवर मोदींचा राजकीय...

हत्यारांची पूजा करून ‘कुलपं’ तोडणारी टोळी जेरबंद

वसईत सक्रीय असलेल्या एका टोळीला पोलिसांनी नुकतेच जेरबंद केले आहे. या टोळीची दरोडे घालण्याची पद्धत वेगळीच होती. बंद घरांची टाळी तोडण्यासाठी नव्या कोऱ्या करकरती कटावण्या विकत घ्यायच्या, त्यांची पूजा करायची...

‘मोंदीच्या काळात अल्पसंख्याक १०० टक्के सुरक्षित’

राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इकबाल सिंह लालपुरा यांनी अल्पसंख्यांकाबाबत एक चांगले मत नुकतेच मांडले. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या अधिपत्याखाली देशातील अल्पसंख्यांक १०० टक्के सुरक्षित आहेत...

टेलिकॉम क्षेत्रात आता करता येणार १००% परकीय गुंतवणूक

केंद्र सरकारकडून टेलिककॉम क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे. टेलिकॉम कंपन्यांसाठी केंद्र सरकारने रिलिफ पॅकेजची घोषणा केली आहे. तसेच टेलिकॉम उद्योगात १०० टक्के एफडीआयला देखील मंजुरी देण्यात आली आहे. टेलिकॉम...

शेतकरी आंदोलनामुळे किती नुकसान झाले?

मानवाधिकार आयोगाने मागविला अहवाल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने मंगळवारी दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थान या चार राज्यांच्या सरकारला आणि पोलीस प्रमुखांना नोटीस बजावली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे उद्योगधंदे व वाहतुकीवर प्रतिकूल परिणाम...

स्पुटनिकच्या तिसऱ्या चाचणीला मंजुरी

स्पुटनिक लाईट सिंगल डोस लस लवकरच देशात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने बुधवारी भारतात स्पुटनिक लाइट लसीच्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीसाठी परवानगी दिली आहे. स्पुटनिक लाइट...

बापरे! गेल्यावर्षीपेक्षा यंदा वाघाच्या हल्ल्यातील मृतांची संख्या अधिक…वाचा

गेल्या काही वर्षांपासून वाढत्या विकास कामांमुळे वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीतील वावर वाढला आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांची संख्याही जास्त आहे. गेल्या आठ महिन्यांमध्ये राज्यात ५५ जणांचा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात...

रोजगार गेला म्हणून त्यांनी छापल्या बनावट नोटा!

लॉकडाऊनच्या काळात व्यवसाय बंद झाल्याने बनावट नोटांचा छापखाना सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. नाशिक पोलिसांनी याविरुद्ध कारवाई करून सात जणांना अटक केली आहे. नाशिकमधील सुरगाणा तालुक्यात...

Team News Danka

27679 लेख
0 कमेंट