34 C
Mumbai
Saturday, April 27, 2024

Team News Danka

25786 लेख
0 कमेंट

‘फिर आयेगा मोदी’, भाजपकडून नवीन थीम गाणे रिलीज!

भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नवीन थीम गाणे रिलीज केले आहे.'फिर आयेंगे मोदी' ( मोदी पुन्हा येतील) असे या गाण्याचे बोल आहेत.या गाण्याद्वारे २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजप विजयी...

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी फडणवीस बनले देवदूत!

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांच्या मदतीला धावून आले. हे सर्व पर्यटक महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्याचे होते. पर्यटन कंपनीच्या फसवणुकीमुळे हे पर्यटक नेपाळमध्ये अडकून पडले होते. अनेक नेत्यांना...

कॅनडामधील हिंदू मंदिराच्या अध्यक्षांच्या घरावर १४ गोळ्या झाडल्या

खालिस्तानी मुद्द्यावरून भारत आणि कॅनडा या दोन देशांमधील वाद ताणलेले असतानाचं कॅनडामध्ये पुन्हा एकदा हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. कॅनडाच्या सरे प्रांतातील लक्ष्मी नारायण मंदिराच्या अध्यक्षांच्या घरावर हल्ला करण्यात...

पंतप्रधान मोदींच्या अयोध्या दौऱ्यात एनएसजी कमांडोसह पाच हजार पोलीस तैनात!

पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० डिसेंबरला अयोध्येला येत आहेत. सुमारे साडेतीन तास ते रामनगरीत राहणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या आगमनापूर्वी अयोध्येत सुरक्षा व्यवस्था कडेकोट ठेवण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींच्या अयोध्ये दौऱ्यात...

अबूधाबीच्या हिंदू मंदिराचे मोदी करणार उद्घाटन

संयुक्त अरब अमिरातची (यूएई) राजधानी अबूधाबीमध्ये पहिले भव्य हिंदू मंदिर उघडले जात आहे. या हिंदू मंदिराचे उद्घाटन पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. मंदिराच्या वतीने एक प्रतिनिधी मंडळ...

रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या दादरच्या दुकानदारांवर बडगा!

मुंबई महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी दिवस-रात्र शहराच्या स्वच्छतेसाठी झटत असताना काही नागरिक विशेषतः दुकानदार रस्त्याच्या कडेला कचरा टाकून शहराच्या विद्रुपतेत भर टाकत असतात. त्यामुळे या स्वच्छता कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे....

आगामी काळात इस्रो ५० उपग्रह अवकाशात सोडणार

भारताची अवकाश संशोधन संस्था ‘इस्रो’ ही सध्या आगामी मोहिमांच्या कामांमध्ये गुंतली आहे. आगामी काळात इस्रोच्या अनेक महत्त्वाकांक्षी मोहिमा पार पडणार आहेत. नुकतीच इस्रोने ब्लॅक होल्स म्हणजेच कृष्णविवरांचा अभ्यास करण्यासाठी...

फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राने गुजरात, कर्नाटकला टाकले मागे!

एप्रिल २०२२ ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत महाराष्ट्रात आलेल्या सर्वाधिक एक कोटी ८४ लाख कोटी रुपयांच्या थेट परदेशी गुंतवणुकीचे (एफडीआय) श्रेय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाते, असे कौतुकोद्गार उपमुख्यमंत्री...

उत्तर प्रदेशात दाट धुक्यामुळे झालेल्या विविध अपघातात १६ जणांचा मृत्यू

देशभरात थंडीला सुरुवात झाली असून काही राज्यांमध्ये दाट धुके पसरत आहे. दिल्ली- एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारत कडाक्याच्या थंडीत आणि दाट धुक्यात हरवले आहे. दाट धुक्यामुळे अनेक भागात दृश्यमानता शून्यावर...

राष्ट्रीय खेळांमध्ये डोपिंगमध्ये अडकले २५ खेळाडू

वर्षाच्या अखेरीस भारतातील सर्वांत मोठे डोपिंग प्रकरण उघडकीस आले आहे. गोव्यामध्ये २५ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबरपर्यंत झालेल्या राष्ट्रीय खेळांमध्ये २५ खेळाडू उत्तेजक सेवनाच्या चाचणीत अडकले आहेत. यातील नऊ ऍथलीटसह...

Team News Danka

25786 लेख
0 कमेंट