32 C
Mumbai
Friday, May 10, 2024

Team News Danka

26079 लेख
0 कमेंट

महाराष्ट्र हे देशातील सर्वात स्वच्छ राज्य; नवी मुंबई तिसरे स्वच्छ शहर!

भारतातील स्वच्छता मिशनची भावना आता प्रत्येक नागरिकामध्ये जागृत झाली असून, त्याचा परिणाम रस्ते, गल्ल्या आणि उद्यानांमध्ये दिसून येत आहे. या क्रमवारीत स्वच्छतेबाबत केलेल्या वार्षिक सर्वेक्षणात इंदूर आणि सुरतला सर्वात...

जय श्रीराम : सोहळ्यातील ११ हजार व्हीआयपींना देणार स्मृतिचिन्ह!

अयोध्येतील राम मंदिराच्या भव्य उद्घाटनाला काही दिवस बाकी असताना आता तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. राम लल्लाच्या 'प्राण-प्रतिष्ठा' सोहळ्याचा वैदिक विधी सोहळा १६ जानेवारीपासून सुरु होणार आहे.श्री रामजन्मभूमी तीर्थ...

प्रभू श्रीरामाचा अवमान करणारा ‘अन्नपूर्णी’ नेटफ्लिक्सवरून हटवला!

अभिनेत्री नयनताराचा 'अन्नपूर्णी' १ डिसेंबर रोजी चित्रपट गृहात प्रदर्शित झाला. २९ डिसेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज झाला.परंतु धार्मिक भावना दुखावल्याबद्दल चित्रपटाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला.त्यानंतर आता 'अन्नपूर्णी' चित्रपट...

मणिपुरमध्ये नाल्यात इंधन गळती

मणिपूरच्या लीमाखॉंग पॉवर स्टेशनमधून मोठ्या प्रमाणावर इंधनाची गळती झाल्याची घटना घडली आहे. नाल्यांमध्ये इंधनाची गळती झाल्याचे समोर आले आहे. या संदर्भात राज्य सरकारने संबंधित विभागांना त्वरित कारवाई करण्यास सांगितले...

उद्धव ठाकरेनंतर शरद पवारांच्या पक्षाबाबत टिकटिक सुरू!

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आणि आमदार अपात्रता प्रकरणावर काल (१० जानेवारी) निकाल दिला.सभापती राहुल नार्वेकर यांनी प्रदीर्घ निर्णयाचे वाचन करत एकनाथ शिंदे यांची खरी शिवसेना असल्याचे त्यांनी...

ईडी अधिकाऱ्यांवरील हल्ल्याच्या पाच दिवसांनंतरही शाहजहां यांचा ठावठिकाणा नाही!

पश्चिम बंगालच्या संदेशखाली परिसरात गेल्या शुक्रवारी ईडी अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर तृणमूल नेता शाहजहा शेख फरार आहेत. तपास यंत्रणा त्यांचा शोध घेत आहेत. मात्र घटनेला पाच दिवस उलटूनही त्यांचा ठावठिकाणा...

राम मंदिराचे आमंत्रण धुडकावल्याने काँग्रेसमध्येच नाराजी!

काँग्रेसने राम मंदिर उद्घाटन सोहळ्यात सहभागी होण्याचे निमंत्रण धुडकावून लावले आहे. मात्र काँग्रेस हायकमांडच्या या निर्णयावर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीच आक्षेप घेतला आहे. गुजरात काँग्रेसचे वरिष्ठ नेते अर्जुन मोढवाडिया यांनी...

केरळच्या प्राध्यापकाचा हात कापणारा पीएफआयचा सदस्य १२ वर्षांनी जेरबंद!

परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत इस्लामची कथित थट्टा केल्याने सन २०१०मध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या आता बंदी घातलेल्या संघटनेच्या सदस्याने प्राध्यापक टी. जी. जोसेफ यांचा हात कापला होता. त्यातील मुख्य आरोपीला...

१२ जानेवारीला पंतप्रधानांच्या हस्ते नवी मुंबईतील प्रकल्पांचे उदघाटन!

अखेर दिघा रेल्वे स्थानकाच्या उद्घाटनाचा मुहूर्त अखेर ठरला आहे.गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या दिघा रेल्वे स्थानकाचे उद्घाटन उद्या १२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.तसेच उरण रेल्व...

हा एकाधिकारशाहीचा पराभव

राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानंतर शिवसेना हा पक्ष एकनाथ शिंदे यांचाच आहे आणि त्यांच्या १६ आमदारांवरील अपात्रतेची तलवारही दूर करण्यात आल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाचे...

Team News Danka

26079 लेख
0 कमेंट