मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र पोलिसांच्या विशेष कमांडो पथकाला ‘फोर्स वन’ला आता दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) थेट नियंत्रणाखाली आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भातील शासन...
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीला गती देण्याची आणि त्याचा अहवाल लवकरात लवकर सार्वजनिक करण्याची विनंती आपण गृहमंत्री अमित शहा यांना केली आहे, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र...
इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या चीनने आता इलेक्ट्रिक विमान वाहतुकीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. चीनमध्ये विकसित करण्यात आलेल्या १९ आसनी ‘सीई-२५ए’ या पूर्णपणे बॅटरीवर चालणाऱ्या प्रवासी विमानाने पहिल्यांदाच...
पुरुषांच्या अंडर-१९ आशिया चषक २०२६ च्या अंतिम सामन्यात भारताला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत युवा वेगवान गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू मोहित उल्वाचा सय्यद मुश्ताक अली...
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे सोमवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. तर लष्कर-ए-तोयबाचा (LeT) हवा असलेला कमांडर लतीफ भट हा जखमी अवस्थेत घटनास्थळावरून पळून गेल्याची शक्यता...
बंगालच्या उपसागरात भारत आणि म्यानमारच्या नौदलांनी संयुक्त सरावाद्वारे आपली सागरी ताकद आणि समन्वयाचे प्रदर्शन केले. दोन्ही देशांच्या युद्धनौकांनी या सरावात सहभाग घेत सागरी परिचालन क्षमता तपासल्या. तसेच, संयुक्त सागरी...
पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी (१६ नोव्हेंबर) फिलिपिन्सच्या दौऱ्यासाठी मनिला येथे दाखल झाले. मनिला आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. पंतप्रधान मोदी विमानतळावर पोहोचताच उपस्थित भारतीय समुदायातील नागरिकांनी ‘मोदी-मोदी’...
दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) डॉक्टरांनी वैद्यकीय क्षेत्रात महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे. गर्भधारणेच्या २५ व्या आठवड्यात असलेल्या बाळाच्या मणक्यातील गंभीर दोषावर डॉक्टरांनी यशस्वीपणे गर्भावस्थेतच खुली शस्त्रक्रिया केली. जननी...
राजस्थानमधील श्रीगंगानगर जिल्ह्यातील अनूपगड-सूरतगड रेल्वेमार्गावरील स्फोटप्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी आणखी दोन बॉम्ब जप्त केले आहेत. रामसिंहपूर रेल्वे स्थानकाजवळ सापडलेल्या या बॉम्बपैकी एक सक्रिय अवस्थेत, तर दुसरा निकामी स्थितीत होता. या...
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन आणि औषधांचा तुटवडा जाणवत असताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी (उद्धव ठाकरे) संपर्क होत नव्हता; मात्र अशा कठीण काळात सकाळी सात वाजताही अजित पवार यांचा फोन यायचा,...