जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात ११ नोव्हेंबर रोजी सीआरपीएफच्या तपासणी नाक्यावर हल्ला करण्याच्या एक दिवस आधी, ठार झालेला दहशतवादी उमर निसार डार आणि लष्कर-ए-तोयबाचा (LeT) कमांडर लतीफ भट यांनी जिल्ह्यातील विविध...
मुंबई लोकलमधील वाढत्या गर्दीबरोबरच प्रवाशांमधील वाद आणि हाणामारीच्या घटनाही वाढत असल्याचे चित्र आहे. अशातच धावत्या लोकलमध्ये दोन प्रवाशांमधील वादाचा फटका एका निष्पाप प्रवाशाला बसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे....
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास सुरू असल्याचे सांगत सायबर भामट्यांनी अमेरिकेत स्थायिक असलेल्या भारतीय वंशाच्या निवृत्त वकिलाला ‘डिजिटल अटक’ करून तब्बल चार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे....
बांगलादेशातील हिंदू धर्मगुरू आणि सनातनी जागरण जोतचे प्रवक्ते चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी यांची चटगावच्या मध्यवर्ती कारागृहातून अचानक ढाका येथील केरानिगंज मध्यवर्ती कारागृहात बदली करण्यात आली आहे. १६ नोव्हेंबर रोजी...
देशातील हवाई प्रवासाची वाढती मागणी आणि विमानांची तीव्र कमतरता लक्षात घेता भारत आणखी एक हजार नागरी प्रवासी विमाने खरेदी करण्यास तयार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या खास पेहरावासाठीही ओळखले जातात. मात्र, यावेळी त्यांनी नेहमीच्या कुर्ता-पायजम्याऐवजी फिलिपाइन्सचा पारंपरिक पोशाख परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. फिलिपाइन्सची राजधानी मनिला येथे ४९ व्या आसियान...
संजय राऊत हे काँग्रेस आयोजित नेहरू जयंतीच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी आज बाळासाहेब हयात असते तर मोदींऐवजी नेहरू हवे होते असे म्हणाले असते असे विधान त्यांनी केले.
भारतातकोणाची सत्ता राहावी आणि कोणाची राहू नये, याचा निर्णय यापुढे इटली आणि नॉर्वेमधील धंदेवाईक चळवळीतील लोकांनी करावा, अशा प्रयत्नात काँग्रेस पक्ष आहे. याचे कारण स्पष्ट आहे; मुस्लिम मतदार सोडला...
अजितदादांच्या अपघातामागे घातपात होता, असा आरोप गेले काही महिने करणारे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आता या प्रकरणात थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच ओढले आहे....
जागतिक बाजारातून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, सोमवारी भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली. बाजारातील प्रमुख निर्देशांक निफ्टी ५० आणि सेन्सेक्समध्ये ०.६३ टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवण्यात आली.
बाजार बंद...