गतवेळच्या विजेत्या महाराष्ट्राने दोन साखळी सामन्यात विजय मिळवीत अ गटात अग्रस्थान मिळवीत "३१व्या किशोर/किशोरी गट राष्ट्रीय अजिंक्यपद" निवड चाचणी स्पर्धेत बाद फेरी गाठली. महाराष्ट्राच्या मुलींचे आव्हान दोन पराभवामुळे साखळीतच...
पश्चिम उपनगरातील दहिसर पश्चिमेतील स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत आलेल्या दोन तरुणांनी बँकेतील कर्मचाऱ्यावर गोळीबार करून अडीच लाख रुपयांची रोकड लुटून पोबारा गेला. या गोळीबारामध्ये एक कंत्राटी कर्मचारी...
‘कोशंट सुमेर जयन्तिया आहेत. मेघालयातील आपली परंपरा, संस्कृती त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत जपली आहे. मेघालयातील पूर्वापार चालत आलेली संस्कृती, नृत्य जिवंत ठेवण्याचे काम सुमेर यांनी केले. आपल्या भाषेला त्यांनी जिवंत...
राज्यात महिला अत्याचाराचा प्रश दिवसेंदिवस वाढत चाललेला दिसत असून राज्यातील सत्ताधारी पक्षांशी संबंधित लोक या गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे चित्र आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका नगरसेवकाच्या मुला विरोधात बलात्काराचा...
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कणकवली पोलिसांनी नोटीस बजावली असून नितेश राणे सध्या कुठे आहेत याबद्दल माहिती घेण्यासाठी नारायण राणे यांना बोलावण्यात आल्याचे वृत्त आहे. यावरून भाजप नेते आणि...
महाराष्ट्रात सध्या राणे कुटुंब विरुद्ध ठाकरे सरकार हा संघर्ष पुन्हा एकदा तापताना दिसत आहे. मंगळवार २९ डिसेंबर रोजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कणकवली पोलिसांनी नोटीस बजावली आहे. नारायण...
बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या प्रथम टप्प्यातील कामाची भौतिक प्रगती २७ टक्के झाली असून टप्पा १ चे काम २३ मे २०२२ रोजी पूर्ण होणे अपेक्षित असल्याची माहिती एमएमआरडीए प्रशासनाने आरटीआय...
माय होम इंडियाच्या माध्यमातून ११व्या वन इंडिया पुरस्काराचे वितरण २९ डिसेंबरला सायंकाळी होणार आहे. मेघालयातील सुप्रसिद्ध लेखक, गायक, कवी कोशंट सुमेर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अवर...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण झाली आहे. सुप्रिया सुळे यांनी समाज माध्यमांवरून आपल्याला कोरोना झाल्याचे जाहीर केले आहे. सुप्रिया सुळे यांच्या सोबतच त्यांचे पती सदानंद...
गेल्या काही महिन्यांमध्ये सरकारचे आणि नेत्यांचे विविध घोटाळे बाहेर आले या पार्श्वभूमीवर भाजपाने घोटाळेबाजांसाठी पुरस्कारांची घोषणा केली आहे. घोटाळेरत्न, घोटाळेवैभव, घोटाळेभूषण, घोटाळेसम्राट असे हे पुरस्कार आहेत. त्यातील घोटाळेरत्न हा...