संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा म्हणून सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आवाहन केल्यानंतर त्यावर भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे. एसटी संपावर तोडगा...
ईडीचे मुंबईतील विभागीय कार्यालय वरळीच्या सी जे हाऊस येथे शिफ्ट होत आहे. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी व ड्रग तस्कर इकबाल मिरचीची ही जागा मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने जप्त केली होती....
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या केंद्रीय सशस्त्र दलाच्या असिस्टंट कमांडंट पदासाठीच्या परीक्षेत मीरारोडची भावना यादव ही देशात १४ वी आहे. तर मुलींमध्ये ती देशात प्रथम आली आहे.
विशेष म्हणजे...
मध्य आशियातील सर्वात मोठ्या देशाला हादरवून सोडणाऱ्या हिंसक दंगलींच्या पार्श्वभूमीवर कझाकस्तानमध्ये शंभरहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यात लहान मुलांचादेखील समावेश आहे.
इंधनाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे पश्चिम प्रांतीय भागात एक...
नाशिक जिल्ह्यात दोन ठिकाणी गॅस गळती होऊन सहा जण भाजले आहेत. पहिली घटना इगतपुरी येथे घडली असून, तेथील दोघांची प्रकृती गंभीर आहे. तर दुसरी घटना म्हसगण येथील जांभुळपाडा येथे...
एकीकडे सर्वसामान्यांना नियमांच्या अधीन राहण्याचे इशारे द्यायचे आणि नियम मोडल्यास कठोर कारवाई करायची पण स्वतः पालिकेच्या अखत्यारितील अंधेरी क्रीडा संकुलात मात्र या नियमांचा पुरता बोजवारा उडवायचा असा धक्कादायक प्रकार...
क्रिप्टो ख्रिश्चन याविषयावर नुकतंच मद्रास हाय कोर्टाने एका सुनावणी दरम्यान वक्तव्य केलं. कन्याकुमारी जिल्ह्यामध्ये बदललेले हिंदू ख्रिश्चन प्रमाण, त्याचे एकूण परिणाम आणि या मागे असणारी राजकीय शक्ती या सगळ्याचा...
एसटी कर्मचाऱ्यांचे वकील सदावर्तेंचा सवाल
गेले दोन महिने सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनासाठी न्यायालयीन बाजू लढवणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर शरसंधान केले आहे. एसटी...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील काशी विश्वनाथ धाम हा भव्य दिव्य प्रकल्प काही दिवसांपूर्वीच पूर्ण झाला. या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा देशभर चांगलाच गाजला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी...
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून धर्मांध मुस्लिमांना रान मोकळे झाले आहे, असा संतप्त प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात उभा राहात आहे. रायगड किल्ल्यावर मशिदीसारखे बांधकाम करण्यात आल्याचा उद्वेगजनक प्रकार नुकताच उघड...