स्टार प्रवाह वरील 'मुलगी झाली हो' या मालिकेतून हकालपट्टी करण्यात आलेले अभिनेते किरण माने यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांची भेट घेतली आहे....
महाराष्ट्रात सध्या समाज माध्यमांवर अभिनेता किरण माने हे चांगलेच चर्चेत आहेत. 'मुलगी झाली हो' या स्टार प्रवाह वरील मालिकेत किरण माने भूमिका करत होते. पण या मालिकेतून माने यांची...
अवघ्या साडेतीन वर्षाच्या बाळाला छातीशी कवटाळून आईने उंच टॉवरवरून उडी मारून जीवनप्रवास संपवल्याची दुर्दैवी घटना चुनाभट्टी परिसरात घडली आहे. या मायलेकाचे मृतदेह नाल्यात सापडले आहेत. ही घटना मुंबईतील चुनाभट्टी...
महेश मांजरेकर यांचा ' वरणभात लोन्चा अन् कोन नाय कोन्चा ' हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडल्यावर चित्रपटाचा ट्रेलर सर्व माध्यमांवरून काढण्यात आला. यासगळ्या प्रकरणात मांजरेकर सोशल मीडियावर त्यांनी आपली...
१६ जानेवारी हा '' राष्ट्रीय स्टार्ट-अप दिवस '' म्हणून साजरा केला जाणार आहे. आझादी का अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून आज दीडशेहून अधिक स्टार्टअप्सशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी...
पालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार आता आपल्या कामांची प्रसिद्धी करण्यासाठी सरसावले आहे. या प्रसिद्धीसाठी त्यांनी पहिल्या टप्प्यात (जानेवारी ते मार्च) या तीन महिन्यांत साडेसोळा कोटी खर्च...
गेल्या २५ वर्षांत मुंबई महापालिकेत ३ लाख कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे तरी 'आमच्या कारभारात लपवाछपवी नाही' असे म्हणणारे मुख्यमंत्री १५ कोटींच्या 'मनी लॉन्ड्रिंग' प्रकरणात आयकर खात्याने ताशेरे ओढलेल्या स्थायी...
देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहे. यातील उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यांमध्ये निवडणुका पार पडणार आहेत. भाजपने शनिवार, १५ जानेवारी रोजी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकांसाठी उमेदवारांच्या...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लादलेले असताना ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पार्टी केली होती. मात्र, आता या पार्टीमुळेच जॉन्सन हे अडचणीत आले असून त्यांचे पंतप्रधान पदही अडचणीत आल्याचे वृत्त आहे....
मुंबई महापालिकेच्या ‘व्हॉट्सअॅप चॅट बॉट’ या सुविधेचे शुक्रवारी १४ जानेवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रश्न विचारायला अक्कल लागत...