25 C
Mumbai
Friday, December 26, 2025

Team News Danka

42065 लेख
0 कमेंट

परमबीर यांची साडेसहा तास चौकशी

राज्याच्या गृहरक्षक दलाचे महासंचालक तसेच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे तब्बल २३१ दिवसानंतर गुरुवारी मुंबईत दाखल आहे. मुंबईत दाखल होताच सिंग हे मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ११च्या...

देशात पहिल्यांदाच पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त

राष्ट्रीय कुटुंब आणि आरोग्य सर्वेक्षणात खुलासा देशासाठी एक आनंदाची बातमी आहे. देशात पहिल्यांदाच महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त झाली आहे. राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षण-५ ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार ही माहिती देण्यात आली...

I am श्रेयस अय्यर, हाफ सेंचुरीवाला

अग्निपथ चित्रपटात मिथुन चक्रवर्तीचे एक धमाल कॅरेक्टर आहे. त्यात तो कृष्णन अय्यर एमए नावाचे पात्र निभावतो. मुंबईचा फलंदाज श्रेयस अय्यरदेखील गुरुवारी कानपूर येथे सुरू झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीच्या पहिल्या दिवशी...

वळसे पाटीलांच्या निकटवर्तीय उद्योजकावर आयकर विभागाचे छापे

पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक देवेंद्र शहा यांच्या घरावर आणि कार्यालयांवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. गुरुवार २५ नोव्हेंबर रोजी आयकर विभागामार्फत ही कारवाई करण्यात आली आहे. अचानक करण्यात...

छत्रपतींच्या रायगडावर येणार राष्ट्रपती

राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाला भेट देणार आहेत पुढील महिन्यात म्हणजेच डिसेंबर मध्ये सात तारखेला रामनाथ कोविंद हे रायगडावर येथील राज्यसभा...

१ डिसेंबरपासून महाराष्ट्रात किलबिलाट

पहिली ते १२वीपर्यंतचे वर्ग खुले होणार अखेर महाराष्ट्रातील शाळा व ज्युनियर महाविद्यालयांना मुहूर्त सापडला आहे. येत्या १ डिसेंबरपासून राज्यातील पहिली ते १२ वीपर्यंतचे वर्ग विद्यार्थ्यांसाठी खुले होणार आहेत. पहिली ते...

विरोधकांचा मारा थोपविण्यासाठी राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत

राज्याचे हिवाळी अधिवेशन यावेळी नागपूरऐवजी मुंबईतच घेण्याचा निर्णय झाला आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मणक्यावर झालेली शस्त्रक्रिया, विधान परिषद निवडणूक या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन  नागपूरऐवजी...

परमबीर यांची युनिट ११ कडून कसली सुरू आहे चौकशी?

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निलोत्पल आणि युनिट ११ चे पोलीस निरीक्षक यांच्याकडून मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची चौकशी सुरू आहे. बिमल अग्रवाल या व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीनुसार दाखल असलेल्या...

काँग्रेसच्या गडाला सुरुंग! रायबरेलीच्या आमदार अदिती सिंह भाजपामध्ये

उत्तर प्रदेशमधील काँग्रेस पक्षाचा गड मानला जाणाऱ्या रायबरेलीला सुरुंग लागला आहे. देशात आणि उत्तर प्रदेशात सत्ता असणाऱ्या भारतीय जनता पार्टीने रायबरेलीत घुसून काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच नाही तर थेट आमदारालाच...

शशिकांत शिंदे पडला, त्याला शिवेंद्रराजे जबाबदार

सातारा बँक निवडणुकीवरून राष्ट्रवादीत नाराजीनाट्य सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पराभूत झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे भलतेच नाराज झाले आहेत. या पराभवाला शिवेंद्रराजे जबाबदार आहेत, असा आरोप करत त्यांनी आपल्या...

Team News Danka

42065 लेख
0 कमेंट