भारतीय जनता पार्टीचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात ठाकरे सरकारची अंत्ययात्रा काढण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या विरोधात जीआर काढून वीजबिलांची थकबाकी वसूल करणाऱ्या सरकारच्या निषेधात...
कोल्हापुरात पोलिसांची मोठी कारवाई
मुंबईतील क्रूझ ड्रग्ज प्रकरणानंतर मुंबई पोलिसांचे अमलीपदार्थ विरोधी पथक आणि एनसीबीच्या कारवायांना अधिक जोर आला असून मुंबई पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने धडाकेबाज कारवाई करत कोल्हापूर येथील...
जाधव-तटकरे वाद पुन्हा चव्हाट्यावर
राज्यात सत्तेत एकत्र असणाऱ्या महाविकास आघाडीतील पक्षांची आपसातील धुसपूस ही काही नवी नाही. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा कोकणात बघायला मिळत आहे. कोकणातील शिवसेनेचे काही पदाधिकारी फोडून...
विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असून या पत्रामध्ये भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना विशेष पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. गोपीचंद पडळकर...
२४ तासांत कामावर हजर राहिला नाहीत तर सेवा समाप्त केली जाईल, असा इशारा एसटी महामंडळाने दिलेला असताना त्यावर भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी टोला लगावला आहे. त्यांनी...
पवई साकी विहार रोड येथे असलेल्या ह्युन्डाई कार सर्व्हिस सेंटरला प्रचंड आग लागली असून त्यात मोठे नुकसान झाल्याचे समोर येते आहे.
आगीची तीव्रता लक्षात घेता अग्निशमन दलाच्या पाच गाड्या तातडीने...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी गुरुवार, १८ नोव्हेंबर रोजी नवी पुडी सोडली आहे. समीर वानखेडे यांच्यावर ते मुस्लीम असल्याचा आरोप करतानाच मलिक यांनी...
सक्तवसूली संचलनालय अर्थात ईडी ही महाराष्ट्रा सोबतच जम्मू काश्मीरमध्येही ॲक्शन मोडमध्ये असल्याचे दिसत आहे. जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पिपल्स डेमोक्रॅटीक पार्टीच्या (पिडीपी) अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांचा भाऊ तस्सदक...
जम्मू काश्मीर राज्याच्या माजी मुख्यमंत्री आणि पिडीपी पक्षाच्या अध्यक्ष मेहबूबा मुक्ती यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. काश्मीरमध्ये वाढत चाललेल्या दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. मेहबूबा मुफ्ती...