प्रकृतीच्या कारणामुळे गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचे मुख्यमंत्री यांनी कुठल्याही कार्यक्रमांना हजेरी लावली नव्हती. मात्र, शुक्रवारी १७ डिसेंबरच्या रात्री मुख्यमंत्र्यांनी अचानक विधान भवनात हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीची...
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या बदलीचा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक दिवसांपासून ते राजकीय वादात अडकले आहेत. त्यामुळे समीर वानखेडे यांना मुदतवाढ का मिळाली नाही,...
शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी आज शिवसेनेला घरचा आहेर दिला आहे. पत्रकार परिषद घेत रामदास कदम यांनी शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर...
काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी आम्ही आहोत म्हणून सरकार आहे, असे विधान केले होते. यावर शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली आहे. उद्धव...
केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतेच मुलींच्या लग्नाचे वय १८ वरून २१ वर्षे करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. मात्र, हा निर्णय मुरादाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. एस. टी. हसन आणि संभल लोकसभा...
काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे दौरा केला. या दौऱ्यामध्ये त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरला होता. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना ते म्हणाले की अमरावतीमध्ये जे घडले ते...
मुंबईमधील रेशनिंगच्या दुकानातील काळाबाजारीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत गहू आणि तांदूळ जप्त केला आहे. 'एबीपी माझा'ने दिलेल्या माहितीनुसार या कारवाई दरम्यान आठ ते दहा कोटींचा माल जप्त केला असून...
मुलगा ऑनलाईन क्लास अटेंड करत असताना अचानकच मोबाईलचा स्फोट होऊन १५ वर्षांचा मुलगा जखमी झाल्याची गंभीर घटना घडली आहे. या स्फोटात आठवीत शिकणारा हा मुलगा गंभीर जखमी झाला आहे...
गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये झालेल्या निधी वाटपाची आकडेवारी पुढे आली आहे. यामध्ये सर्वाधिक निधी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला आला असून दुसऱ्या क्रमांकाला काँग्रेस...
२०२२ मध्ये होऊ घातलेल्या आगामी पंजाब विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने एक महत्त्वाची राजकीय घडामोड घडली आहे. केंद्रात सत्तेत असणार्या भारतीय जनता पक्षाने पंजाब निवडणुकांसाठी कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पंजाब लोक...