23 C
Mumbai
Thursday, January 22, 2026

Team News Danka

43014 लेख
0 कमेंट

विद्यापीठाला नाव देण्यात आलेले राजा महेंद्र प्रताप सिंह कोण आहेत? वाचा सविस्तर

उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने २०१९ मध्ये राजा महेंद्र प्रताप सिंह यांच्या नावाने अलीगढमध्ये राज्यस्तरीय विद्यापीठ उघडण्याची घोषणा केली होती. उत्तर प्रदेश सरकारच्या घोषणेनंतर मंगळवारी (१४ सप्टेंबर) पंतप्रधान नरेंद्र...

‘टेटेपटू मनिका बात्राला का वगळले त्याची कारणे द्या!’

आशियाई चॅम्पियनशिपमध्ये भारताची स्टार टेबल टेनिसपटू मनिका बत्राची निवड न झाल्याच्या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी सुनावणी झाली. सुनावणी करताना हायकोर्टाने म्हटले की, मनिका ही सर्वोच्च रँकिंगची खेळाडू आहे...

संजय उपाध्याय असणार भाजपाचे राज्यसभा उमेदवार

आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी संजय उपाध्याय हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असणार आहेत. भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी या संबंधीची अधिकृत घोषणा केली आहे. काँग्रेसचे राज्यसभा खासदार...

रशियामध्ये तालिबानची नांदी?

रशियातील विद्यापीठात दहशतवाद्यांचा गोळीबार रशियाच्या एका विद्यापीठात एका बंदुकधारी व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केला आहे. या गोळीबारात अंदाजे ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मॉस्कोपासून १३०० किलोमीटरवर असणाऱ्या पर्म स्टेट यूनिव्हर्सिटीत...

बाप्पाला निरोप देण्यासाठी बर्लिनमध्येही वाजले ढोल ताशे

महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा होणारा गणेशोत्सव आता फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता इतरही अनेक राज्यांमध्ये साजरा केला जातो. त्याचबरोबर अनेक परदेशातील शहरांमध्येही त्याच जल्लोषात आणि उत्साहात गणेशोत्सव साजरा केला...

बाप्पाच्या विसर्जनासाठी गेलेले पाच बुडाले! दोघांना वाचविले

रविवारी (१९ सप्टेंबर) मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात बाप्पाचे विसर्जन झाले. मुंबईतील एका घटनेमुळे या उत्साहाला गालबोट लागले. मुंबईतील वर्सोवा बीच येथे गणेश विसर्जनादरम्यान समुद्रात पाच मुले बुडाली असून...

आयएसआयएस-तालिबानमध्येच जुंपली

अफगाणिस्तानात तालिबानचं सरकार आल्यानंतर हिंसाचार थांबलेला नाही. आता अफगाणिस्तानच्या पू्र्वेला असलेल्या नंगरहार प्रांतात तालिबान्यांच्या वाहनांना निशाणा बनवण्यात आलं आहे. जलालाबादमध्ये ही घटना घडली आहे. इथं एका पाठोपाठ एक ३...

रश्मी ठाकरे यांच्या नावाने अलिबागमध्ये १९ बंगल्यांचा घोटाळा

भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना कराडमध्ये पोलिसांनी रेल्वेतून उतरवलं. सोमय्यांनी तिथेच आज सकाळी पत्रकार परिषद घेत त्यांनी ठाकरे सरकारवर कडाडून हल्ला चढवला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री...

गडहिंग्लज साखर कारखान्यात हसन मुश्रीफ यांनी १०० ​कोटींचा घोटाळा केला

गडहिंग्लजच्या आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्याशी मुश्रीफ यांचा काय संबंध आहे? असा सवाल करत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या कारखान्यात हसन मुश्रीफ यांनी १०० ​कोटींचा घोटाळा केला आहे, असा...

ऋतुराज धावुनी आला

मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्यात चेन्नईचा संघ विजय झाला आहे. चेन्नई संघाने मुंबईला २० धावांनी पराभूत केले आहे. चेन्नईचा युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड हा या सामन्याचा हिरो...

Team News Danka

43014 लेख
0 कमेंट