भूपेंद्र पटेल हे गुजरातचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. रविवार १२ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी भूपेंद्र पटेल यांना...
गणेशोत्सव आणि कोकण हे एक अनोखे समीकरण आहे. खास गणेशोत्सवाच्या गाडीने जाण्यासाठी कोकणवासियांनी कित्येक दिवस आधीपासून तयारी केली होती. एव्हाना त्यामुळेच कोकणात घरोघरी गणपतीच्या नैवेद्याचा सुवास येत आहे. टाळ...
मथुरा आता तीर्थक्षेत्र घोषित करण्यात आल्यामुळे आता याठिकाणी दारू तसेच मांसबंदीची घोषणा झालेली आहे. मंदिरासभोवतीच्या १० किमीच्या परिसरामध्ये आता मांस विक्री आणि दारूबंदी करण्यात आलेली आहे. उत्तरप्रदेश सरकारने नुकताच...
अफगाणिस्तानमधील बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे अफगाणिस्तानच्या सर्वच क्षेत्रांवर त्याचा परिणाम झाला आहे. अफगाणिस्तानमधील नावाजलेली चित्रपट निर्माती सहरा करिमी हिने तिकडच्या चित्रपट क्षेत्राची आणि एकूणच सांस्कृतिक घडामोडींची झालेली दुर्दशा समोर आणली...
२०२२ मध्ये होऊ घातलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत शिवसेना आपले उमेदवार उतरवणार आहे. शिवसेना सचिन आणि उत्तर प्रदेश कार्यालय प्रभारी विश्वजीत सिंह यांनी प्रसिद्धी पत्रक काढून या संबंधीची घोषणा...
तालिबानचे सरकार अफगाणिस्तानमध्ये आल्यानंतर जगभरातून त्यांच्या महिलांविषयक धोरणांवर सडकून टीका होत असली तरी अफगाणिस्तानमधील कट्टरतावादी महिलांमध्ये मात्र तालिबान लगे न्यारा अशीच भावना आहे. काबूलमध्ये हिजाब घालून अनेक महिलांनी लिंगभेदावर...
पॅरालिम्पिक खेळाडूंनी सांगितले संवादाचे महत्त्व
टोकियो, जपान येथे झालेल्या दिव्यांगांच्या पॅरालिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंशी, पदकविजेत्या खेळाडूंशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपुलकीने संवाद साधत सर्वांची मने जिंकलीच पण एक नवा...
मुंबईचा अनिकेत येनापुरे हा २०१९ मध्ये ‘आर्टीन १०’ या व्यापारी जहाजावरून इराणच्या बुशेर बंदरावर रवाना झाले होते. नंतर पुढील तपासात जहाजावर मॉर्फिन आढळल्याने अनिकेतसह इतर खलाशांना अटक करण्यात आली...
असं म्हणतात दर दहा मैलावर भाषा बदलते. अहो, भाषा बदलली म्हणजे आपसूक संस्कृतीही बदलतेच. संस्कृतीच्या बदलाच्या खाणाखुणा सण घेऊन येत असतात. म्हणूनच एकच सण साजरा करण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या असतात....
महाराष्ट्रातील सत्ताधारी ठाकरे सरकार हे बेजबाबदार आणि असंवेदनशील आहे, असे ताशेरे राष्ट्रीय महिला आयोगाने ओढले आहेत. मुंबई येथे घडलेल्या बलात्काराच्या भीषण घटनेनंतर महिला आयोगाने ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे....