33 C
Mumbai
Monday, May 13, 2024

Team News Danka

26157 लेख
0 कमेंट

समृद्धी महामार्गावर १५ इंटरसेप्टर वाहने

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर विहित वेगमर्यादेचे व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांतर्फे एकूण १५ इंटरसेप्टर वाहने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या...

ओलिस मुक्त होत नाहीत तोपर्यंत गळ्यात ‘डॉग टॅग’ घालणार!

टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क सध्या इस्रायल दौऱ्यावर आहेत.इस्रायल दौऱ्यादरम्यान एलोन मस्क यांना एका ओलिसांच्या वडिलांनी भेट म्हणून 'डॉग टॅग' (लष्करातील अधिकारी तसेच कुत्र्यांची ओळख पटावी म्हणून त्यांच्या...

‘मेक इन इंडिया’ अंतर्गत फ्रेंच कंपनी थॉमसन भारतात लॅपटॉप बनवणार

सध्या केंद्रातील मोदी सरकार ‘मेक इन इंडिया’ या अभियानाला प्रोत्साहन देत असून अनेक नावाजलेल्या कंपन्यांसाठी भारताची दारे उघडण्यात आली आहेत. अभियानावर मोठ्या प्रमाणात भर देत आहे. यासाठीच सरकारने २०२०...

केरळमधील अपहरण झालेल्या ६ वर्षीय मुलीची अखेर सुटका!

सोमवारी सायंकाळी बेपत्ता झालेली केरळची सहा वर्षीय मुलगी कोल्लममधील आश्रम मैदानातून बेवारस अवस्थेत सापडली आहे. केरळ पोलिसांच्या २० तासांच्या शोध मोहिमेनंतर मुलगी सापडली. केरळमधील कोल्लम जिल्ह्यात सोमवारी शिकवणीला जात असताना...

पप्पू अखेर २४व्या प्रयत्नांत पास!

त्यांनी अखेर करून दाखवले. त्यांच्याकडे ना घर आहे, ना कुटुंब, ना गाठीला पैसा किंवा कायमची नोकरीदेखील नाही. ‘पण माझ्याकडे डिग्री आहे,’ असे जबलपूरमधील राजकरण बरुआ मोठ्या अभिमानाने सांगू शकतात....

महात्मा गांधी गेल्या शतकातील महापुरुष; तर मोदी या शतकातील ‘युगपुरूष’

भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सोमवारी महात्मा गांधी यांना गेल्या शतकातील महापुरुष तर, मोदी यांना या शतकातील ‘युगपुरूष’ संबोधले. ते जैन विचारवंत श्रीमद राजचंद्र यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त बोलत होते....

स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यासाठी प्रियकराला मदत!

पोटच्या सात वर्षांच्या मुलीवर आपल्या लिव्ह इन पार्टनरला बलात्कार करण्यास मदत करणाऱ्या तिरुवनंतपूरममधील ४१ वर्षीय क्रूर मातेला ४० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा व २० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे....

तीन वर्षांत ९०० बेकायदा गर्भपात!

तीन वर्षांत जवळपास ९०० बेकायदा गर्भपात केल्याप्रकरणी बेंगळुरू पोलिसांनी एक डॉक्टर आणि त्याच्या लॅब तंत्रज्ञाला नुकतीच अटक केली. हे दोघे म्हैसूर येथील त्यांच्या रुग्णालयात केल्या जाणाऱ्या प्रत्येक गर्भपातासाठी ३०...

इस्रायल-हमास युद्धबंधीच्या करारात दोन दिवसीय वाढ!

इस्रायल आणि हमास यांच्यातील चार दिवसीय युध्दविरामाचा कालावधी सोमवारी संपला. दरम्यान, कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने मोठी घोषणा केली आहे की, ही युद्धबंदी आणखी दोन दिवसांसाठी वाढवण्यात आली आहे. दोन्ही बाजूंमधील...

‘मुंबई आता जुनी झाली, बॉलीवूड हैदराबादला जाणार!’

ॲनिमल या चित्रपटाच्या प्री-रिलीझ कार्यक्रमादरम्यान अभिनेता रणबीर कपूरला बीआरएस नेते चमकुरा मल्ला रेड्डी म्हणाले, येणाऱ्या पाच वर्षात तेलुगू लोक हॉलीवूड आणि बॉलीवूडवर वर्चस्व गाजवतील.तसेच मुंबई आता जुनी झाली आहे,...

Team News Danka

26157 लेख
0 कमेंट