38 C
Mumbai
Sunday, April 28, 2024

Team News Danka

25790 लेख
0 कमेंट

मराठा समाजात जन्म झाला हा गुन्हा आहे का? म्हणत मराठा तरुणाची आत्महत्या

राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी तरुण आत्महत्येसारखी गंभीर पावले उचलत आहेत. हिंगोली जिल्ह्यात एका तरुणाने मराठा आरक्षण मिळत नसल्याने आपले जीवन संपवले आहे. आत्महत्या...

बीएमडब्ल्यू हॉटेलमध्ये घुसली, ऑस्ट्रेलियातील पाच भारतीय वंशाचे नागरीक मृत

भरधाव गाडी मेलबर्नमधील हॉटेलच्या अंगणात घुसल्याने भारतीय वंशाच्या पाच नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यात दोन लहान मुलांचा समावेश आहे. ही घटना रविवारी ऑस्ट्रेलियातील ग्रामीण व्हिक्टोरिया भागात घडली. पांढऱ्या...

मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी बांधकामस्थळी स्मॉग स्प्रिंकलर बसवा!

देशाची राजधानी दिल्ली प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेली असताना दुसरीकडे देशाच्या आर्थिक राजधानीत म्हणजेच मुंबईतही प्रदूषणाची पातळी वाढत आहे. मुंबईतील आणि राज्यातील वायू प्रदूषण रोखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक...

युक्रेनचे असल्याचे भासवत घातला ३ कोटींचा गंडा!

मुंबईतल्या एका व्यावसायिकाची तीन कोटी तीन लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.युक्रेन येथे वास्तव्यास आहे असे सांगून एका महिलेने युक्रेन मधून भारतात व्यवसाय करण्यासाठी युक्रेन मधून पैशांचा बॉक्स पाठवत...

‘महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द करण्याची शिफारस

प्रश्नांसाठी लाच मागितल्याचा आरोपाखाली चौकशी सुरू असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द करावी, अशी शिफारस संसदेच्या नैतिकता पालन समितीने केल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच, सरकारने मोईत्रा...

अमेरिकेत चाकुने हल्ला झालेल्या भारतीय तरुणाचा उपचारांदरम्यान मृत्यू

अमेरिकेतील इंडियाना राज्यातील फिटनेस सेंटरमध्ये २९ ऑक्टोबर रोजी वरुण राज पुचा (वय २४ वर्षे) या भारतीय तरुणावर हल्ला करण्यात आला होता. या तरुणाचा बुधवार, ८ नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला....

अमेरिकन गायिका मिलबेनने नीतिशकुमारना सुनावले!

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या लोकसंख्या नियंत्रणावरील टिप्पणीवर यूएस गायिका व आफ्रिकन-अमेरिकन अभिनेत्री मेरी मिलबेन यांनी टीका केली आहे.बिहारच्या मुख्यमंत्री पदासाठी आता महिलांनी पुढे आले पाहिजे.मी जर भारतीय नागरिक...

…आणि फिजिओच्या सल्ल्यामुळे कोलमडलेला मॅक्सवेल पुन्हा उभा राहिला

ऑस्ट्रेलियाचे फिझिओथेरपिस्ट निक जोन्स यांच्या सल्ल्यामुळे एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ऐतिहासिक खेळीची नोंद झाली. ही खेळी केली ग्लेन मॅक्सवेल याने. पायात गोळे आले असतानाही मॅक्सवेल याने मंगळवारी अफगाणिस्तानने ठेवलेले...

मेट्रोची कामे थांबवा, महापालिकेचे आदेश!

मुंबईतील मेट्रो कंत्राटदारांना तात्काळ काम थांबवण्याचे आदेश मुंबई महापालिकेने दिले आहेत.वाढत्या प्रदूषणामुळे तसेच नियमांचे उल्लंघन करत काम चालू ठेवल्याने मेट्रोच्या कामाला तात्काळ स्थगिती देण्यात आली आहे.मुंबई महापालिकेकडून तशा नोटीसा...

जम्मू काश्मीरमध्ये चकमकीत दहशतवादी ठार

जम्मू काश्मीरमधील शोपियामध्ये सुरक्षारक्षकांची मोठी मोहीम सुरू आहे. येथे सुरू असलेल्या चकमकीत भारतीय सैनिकांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले आहे. गुरुवार पहाटेपासून लष्कर आणि स्थानिक पोलिसांची संयुक्त मोहीम सुरू आहे....

Team News Danka

25790 लेख
0 कमेंट