29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024

Team News Danka

25770 लेख
0 कमेंट

मराठा आरक्षणासाठी भाजप आमदार लक्ष्मण पवार यांचा राजीनामा!

बीडमधील गेवराईचे भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी मराठा आरक्षणासाठी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे.मराठा समाजाच्या आरक्षणासाठी भाजप पक्षाकडून पहिलाच राजीनामा देण्यात आला आहे.याअगोदर शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी मराठा...

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे ‘वैभव’ ईडीच्या निशाण्यावर

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे पुत्र वैभव गेहलोत यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. वैभव गेहलोत यांची सोमवार, ३० ऑक्टोबर रोजी ईडीकडून चौकशी करण्यात आली. वैभव गेहलोत हे मनी लाँड्रिंग...

ललित पाटील प्रकरणात ससूनमधील कैदी रुग्ण समितीच्या अध्यक्षांचा राजीनामा

ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्या अटकेनंतर या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत असताना या प्रकरणी सोमवार, ३० ऑक्टोबर रोजी ससून रुग्णायातील एका अधिकाऱ्याने राजीनामा दिला आहे. या अधिकाऱ्याने राजीनामा...

राष्ट्रवादी आमदार सोळंके यांच्या घरावर आक्रमण, गाड्याही जाळल्या!

मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी बेताल वक्तव्य केल्याने मराठा समाजाच्या आंदोलकांनी सोमवारी त्यांच्या घरावर दगडफेक केली व परिसरातील त्यांच्या गाड्या जाळून टाकण्यात आल्या.या घटनेचा व्हिडिओ व्हायरल...

आंध्र प्रदेशात दोन रेल्वेगाड्या धडकल्या, १४ ठार

विशाखापट्टणम ते रायागादा येथे जाणाऱ्या पॅसेंजर रेल्वेची धडक विशाखापट्टणमला जाणाऱ्या पालासा एक्स्प्रेसला बसून झालेल्या अपघातात १४ ठार तर, ५० जण जखमी झाल्याची घटना रविवारी पहाटे सात वाजता घडली. या...

नौदल अधिकाऱ्यांच्या सुटकेसाठी सर्वतोपरी प्रयत्न!

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी कतारमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे.या भेटी बाबत खुद्द परराष्ट्रमंत्र्यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली.कतारमध्ये अटकेत असलेल्या...

‘निवडणूक रोखे निधीचे स्रोत जाणून घेण्याचा अधिकार नागरिकांना नाही’

ऍटर्नी जनरल आर. वेंकटरामाणी यांनी रविवारी सर्वोच्च न्यायालयात राजकीय पक्षांना निधी देण्याच्या ‘पारदर्शक’ निवडणूक रोखे निधीच्या (इलेक्टोरल बाँड) पद्धतीला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आपले मतप्रदर्शन केले. ‘राज्यघटनेने नागरिकांना या निधीचा...

केरळमधील बॉम्बस्फोटमालिकेचा २० सदस्य करणार तपास

केरळच्या एर्नाकुलममधील बॉम्बस्फोटमालिकेचा तपास २० सदस्यांचे पथक करणार आहे. तसेच, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी सोमवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली असून या स्फोटाच्या सूत्रधारांना पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निर्धार...

क्रिकेट खेळणाऱ्या पोलिसावर ‘रेसिस्टन्ट’ने केला गोळीबार

जम्मू आणि काश्मीरमधील एक पोलिसावर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात हा पोलिस जबर जखमी झाल्याची घटना रविवारी श्रीनगरमधील इदगाड मशिदीजवळ घडली. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस सूत्रांनी...

आंध्र प्रदेशमधील रेल्वे अपघाताला मानवी चूक कारणीभूत!

आंध्र प्रदेशमधील विजयनगर जिल्ह्यात दोन रेल्वेगाड्यांच्या धडकेत आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. या दरम्यान ईस्ट कोस्ट रेल्वे (ईसीओआर) विभागाने या रेल्वेअपघातामागील कारणांबाबत अंदाज व्यक्त केला आहे. विजयनगरमधील हा...

Team News Danka

25770 लेख
0 कमेंट