31 C
Mumbai
Saturday, April 27, 2024

Team News Danka

25772 लेख
0 कमेंट

क्रिकेट खेळणाऱ्या पोलिसावर ‘रेसिस्टन्ट’ने केला गोळीबार

जम्मू आणि काश्मीरमधील एक पोलिसावर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात हा पोलिस जबर जखमी झाल्याची घटना रविवारी श्रीनगरमधील इदगाड मशिदीजवळ घडली. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस सूत्रांनी...

आंध्र प्रदेशमधील रेल्वे अपघाताला मानवी चूक कारणीभूत!

आंध्र प्रदेशमधील विजयनगर जिल्ह्यात दोन रेल्वेगाड्यांच्या धडकेत आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. या दरम्यान ईस्ट कोस्ट रेल्वे (ईसीओआर) विभागाने या रेल्वेअपघातामागील कारणांबाबत अंदाज व्यक्त केला आहे. विजयनगरमधील हा...

भारतीय वंशाच्या नासा वैज्ञानिकाचे हेलिकॉप्टर मंगळावर जाणार!

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा पुन्हा एकदा मंगळावर हेलिकॉप्टर पाठवणार आहे. या हेलिकॉप्टरचे वजन एक किलो ८०० ग्रॅम आहे. नासाने या हेलिकॉप्टरचे नाव इन्जेनिटी ठेवले आहे. ज्याचे टोपण नाव...

आमदार अपात्रतेप्रकरणी दोन महिन्यांत निकाल द्या!

आमदार अपात्रता दिरंगाई प्रकरणी सोमवार, ३० ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सादर केलेले वेळापत्रक फेटाळलं आहे. तसेच, राहुल नार्वेकर यांनी...

केरळमध्ये झालेल्या स्फोटाशी संबंधित ‘यहोवा विटनेसेस’ आहे तरी काय?

केरळमधील यहोवा विटनेसेस (यहोवाचे साक्षीदार) या ख्रिश्चन समुहाच्या विविध प्रार्थना सभांवर रविवारी बॉम्बस्फोट झाले. हा ख्रिश्चन समूह आहे तरी कोण आणि त्यांचे धर्मआचरण हे ख्रिश्चन समुदायापासून वेगळे का असते,...

कुणबी नोंदी सापडलेल्यांना कुणबी दाखले देणार

राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असून सह्याद्री अतिथीगृहावर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली आहे. ज्यांच्या कुणबी...

ललित पाटीलवर ससून रुग्णालयाच्या डीनची कृपा; मुक्काम वाढविण्यासाठी पत्रव्यवहार

पुण्यातील ससून रुग्णालयातून फरार झालेला ड्रग्ज माफिया ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मात्र, त्यानंतर या प्रकरणात दररोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. ललित पाटील याचा रुग्णालयातील मुक्काम...

दिल्लीमध्ये वाल्मिकी जयंतीदरम्यान गोंधळ; मशिदीजवळ लाठ्याकाठ्यांनी हल्ला

उत्तर पूर्व दिल्लीमधील नंद नगरीमध्ये शनिवारी वाल्मिकी जयंतीच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणुकीत गोंधळ झाल्यामुळे वातावरण बिघडले. मिरवणुकीत सहभागी झालेले काही तरुण शॉर्टकट घेण्यासाठी म्हणून नंदनगरीतील ई-ब्लॉक मशिदीजवळ पोहोचले. हे...

गुगल मॅपकडून ‘भारत’ आणि ‘इंडिया’ दोन्ही शब्दांना ‘दक्षिण आशियातील एक देश’ म्हणून मान्यता

देशाचे नाव ‘भारत’ की ‘इंडिया’ यावर आरोपप्रत्यारोप सुरू असताना यापूर्वी अनेकदा केंद्र सरकारने इंडिया नावाच्या ऐवजी ‘भारत’ या नावाला प्राधान्य दिले आहे. यावरून राजकारणंही तापलं आहे. या दरम्यान, गुगल...

देशासाठी घातक विचारसरणीला विरोध करण्यासाठी केले केरळमध्ये स्फोट

केरळ येथे झालेल्या स्फोटांमागील खरे कारण आता समोर आले आहे. एर्नाकुलम येथे झालेल्या या स्फोटांमागे जी व्यक्ती होती तिने आपल्या गुन्ह्याची कबुली दिल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर व्यक्ती पोलिसांकडे...

Team News Danka

25772 लेख
0 कमेंट