30 C
Mumbai
Monday, May 20, 2024

Team News Danka

26332 लेख
0 कमेंट

कोची विद्यापीठातील कॉन्सर्टमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू!

केरळमधील कोची येथील कोचीन विद्यापीठामध्ये गायिका निकिता गांधी यांच्या संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.हा कार्यक्रम शनिवारी २५ नोव्हेंबर रोजी रात्री होता. या कॉन्सर्टच्या आधी चेंगराचेंगरी झाली.या चेंगराचेंगरीत चार...

अमेरिकेतील एफबीआयची स्पेशल एजंट आहे भारतीय वंशाची महिला!

अमेरिकेची गुप्तचर संघटना असणाऱ्या एफबीआयची महिला एजंट सध्या चर्चेत आहे. ही महिला भारतीय वंशाची पहिली अमेरिकी नागरिक आहे, जिची नियुक्ती एफबीआयची स्पेशल एजंट म्हणून करण्यात आली आहे. एफबीआयच्या या स्पेशल...

तोंडावर मुक्का मारल्याने पतीचा मृत्यू!

एका महिलेने आपल्या पतीच्या तोंडावर जोरदार मुक्का मारल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यात घडली. तिच्या वाढदिवसानिमित्त तिला दुबईत न नेल्याने ती पतीवर नाराज होती. ही घटना शुक्रवारी दुपारी वानवडी...

पाकिस्तानमध्ये पुन्हा एक हिंदू मंदिर उद्ध्वस्त!

पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक समुदायासोबत कशा प्रकारची हीन वर्तणूक केली जाते, याचा दाखला पुन्हा एकदा मिळाला आहे. सिंध प्रांतातील मीठी शहरात एका प्रसिद्ध हिंदू मंदिराला उद्ध्वस्त करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांचा दावा...

व्हीव्हीएस लक्ष्मण भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारणार!

राहुल द्रविड भारतीय पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षकपद सोडणार आहेत.एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या स्पर्धेनंतर भारताचे मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपला आहे.तसेच 'इंडियन प्रीमियर लीग २०२४' च्या हंगामापूर्वी...

२६/११ दहशदवादी हल्ल्याला १५ वर्ष पूर्ण

संपूर्ण देशालाच नाही तर जगाला हादरवून सोडणाऱ्या मुंबईवरील २६/११ या दहशदवादी हल्याला आज १५ वर्ष पूर्ण होत आहेत. २००८ मध्ये लष्कर ए तोयबाच्या या दहशतवादी हल्यात तब्बल १६० पेक्षा...

पंतप्रधानांनी ड्रेसिंग रूममध्ये येणे ही खूप मोठी गोष्ट!

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या T२०I मालिकेसाठी भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने 'एकदिवसीय विश्वचषक २०२३' फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून संघाच्या हृदयद्रावक पराभवानंतर खेळाडूंना दिलेल्या प्रेरणादायी शब्दांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. बीसीसीआयच्या व्हिडीओद्वारे...

आता संजय राऊत म्हणतात, इस्रायलला दुखावण्याचा हेतू नव्हता!

इस्रायल आणि हमास यांच्यात चालू असलेल्या युद्धाबाबत संजय राऊतांनी एक पोस्ट शेअर केली होती.ज्यामध्ये हिटलरने ज्यूंच्या विरोधात केलेल्या हत्याकांडाचे समर्थन केले होते.या पोस्टवर संताप व्यक्त केल्यानंतर संजय राऊत यांनी...

शालेय आहारात अंडी कशाला? शाकाहारच हवा!

महाराष्ट्र सरकारच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या माध्यमातून ७ नोव्हेंबरला जाहीर झालेल्या शासननिर्णयाला विरोध केला जात आहे. या निर्णयानुसार पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळांमधून उक़डलेली अंडी, अंडा पुलाव, अंडा...

‘दुष्ट आत्म्यापासून मुक्ती मिळेल’ परंतु त्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारावा लागेल!

इस्लाम धर्म स्वीकारल्यास 'दुष्ट आत्म्यापासून मुक्ती मिळेल' असे सांगत एका महिलेला उत्तर प्रदेशातील एका मौलवीने इस्लाम धर्म स्वीकारण्यास दबाव आणल्याची घटना समोर अली आहे.या प्रकरणी पोलिसांनी उत्तर प्रदेशातून मौलवीला...

Team News Danka

26332 लेख
0 कमेंट