30.9 C
Mumbai
Friday, November 27, 2026

Team News Danka

51835 लेख
0 कमेंट

ब्रिटनचे राजपुत्र विल्यम- सचिन तेंडुलकर खेळले ‘गल्ली क्रिकेट’

ब्रिटनचे प्रिन्स ऑफ वेल्स विल्यम यांनी मुंबईतील बॅलार्ड इस्टेट येथे भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याच्यासोबत गल्ली क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. यावेळी प्रिन्सेस ऑफ वेल्स केट मिडलटन यादेखील उपस्थित...

आसियान, पूर्व आशिया शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी मनिलात दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी फिलिपिन्सची राजधानी मनिला येथे दाखल झाले. २३ व्या आसियान-भारत शिखर परिषद आणि २१ व्या पूर्व आशिया शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी मोदी दोन दिवसांच्या फिलिपिन्स दौऱ्यावर...

जय शाह दुसऱ्यांदा बिनविरोध आयसीसीच्या अध्यक्षपदी

जय शाह यांची दुसऱ्या कार्यकाळासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अध्यक्षपदी बिनविरोध फेरनिवड झाली आहे. बाली येथे झालेल्या बैठकीदरम्यान आयसीसीच्या संचालक मंडळाने या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. ऑगस्ट २०२४ मध्ये शाह यांची...

बिल्किस बानो प्रकरणातील दोन दोषींच्या जन्मठेपेला स्थगिती; जामीन मंजूर

२००२ मधील गुजरात दंगलीदरम्यान बिल्किस बानो यांच्यावर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि त्यांच्या कुटुंबातील सात जणांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या दोन दोषींना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. बिपिनचंद्र...

जे. पी. नड्डांच्या ताफ्यावरील हल्ल्याप्रकरणी तृणमूलचा नेता अटकेत

भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर २०२० मध्ये झालेल्या हल्ल्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसचा माजी युवा नेता इम्रान हसन मोल्ला याला अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर पोलिसांनी त्याला...

भारताच्या अंतराळ अर्थव्यवस्थेचा आकार ९ अब्ज डॉलरच्या पुढे

भारताच्या अंतराळ अर्थव्यवस्थेचा आकार वाढून जवळपास ९ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. २०२३ मध्ये हा आकार ८.४ अब्ज डॉलर होता. त्याचबरोबर अंतराळ क्षेत्रात नोंदणीकृत स्टार्टअप्सची संख्या २०१४ मधील केवळ एकवरून...

भारत- इजिप्तमध्ये वाहतूक, पुरवठा, पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात संधी

भारत आणि इजिप्तमध्ये वाहतूक तसेच पुरवठा साखळीशी संबंधित पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात सहकार्याच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत, असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. इजिप्तमधील अनेक वरिष्ठ...

एआय पुरवठा साखळीच्या सुरक्षेसाठी ‘सॅन फ्रान्सिस्को डिक्लरेशन’वर भारताची स्वाक्षरी

कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय क्षेत्रातील वाढती स्पर्धा आणि चीनवरील तंत्रज्ञानविषयक अवलंबित्व कमी करण्याच्या प्रयत्नांत भारताने अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नव्या करारात सहभाग घेतला आहे. भारतासह अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया, इस्रायल, ब्रिटन, दक्षिण...

जेन्सेन हुआंगना एनव्हिडियाच्या सीईओपदी विराजमान करण्याची तयारी

चिनी गुप्तहेर आणि कंपनीतील कर्मचाऱ्यांसोबतच्या कथित प्रेमसंबंधांच्या बातम्यांनंतर एनव्हिडियाच्या सीईओ पदाचा राजीनामा दिलेले जेन्सेन हुआंग आता पुन्हा कंपनीत परतण्याच्या तयारीत आहेत. यासाठी त्यांची आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा सुरू असल्याची माहिती...

“भारताला लोकशाहीचे धडे देऊ नका”

भारतातील लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेवरून सुरू असलेल्या राजकीय वादात आता इटलीतील नेत्यांचीही उडी पडली आहे. काँग्रेसने हैदराबादमध्ये आयोजित केलेल्या ‘भारत समिट २०२६’मध्ये इटलीच्या समाजवादी पक्षाचे नेते जियाकोमो फिलिबेक यांनी...

Team News Danka

51835 लेख
0 कमेंट