30.9 C
Mumbai
Friday, November 27, 2026

Team News Danka

51836 लेख
0 कमेंट

जेन्सेन हुआंगना एनव्हिडियाच्या सीईओपदी विराजमान करण्याची तयारी

चिनी गुप्तहेर आणि कंपनीतील कर्मचाऱ्यांसोबतच्या कथित प्रेमसंबंधांच्या बातम्यांनंतर एनव्हिडियाच्या सीईओ पदाचा राजीनामा दिलेले जेन्सेन हुआंग आता पुन्हा कंपनीत परतण्याच्या तयारीत आहेत. यासाठी त्यांची आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा सुरू असल्याची माहिती...

“भारताला लोकशाहीचे धडे देऊ नका”

भारतातील लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेवरून सुरू असलेल्या राजकीय वादात आता इटलीतील नेत्यांचीही उडी पडली आहे. काँग्रेसने हैदराबादमध्ये आयोजित केलेल्या ‘भारत समिट २०२६’मध्ये इटलीच्या समाजवादी पक्षाचे नेते जियाकोमो फिलिबेक यांनी...

‘ऑपरेशन सिंदूर’मधून स्वदेशी शस्त्रांची ताकद सिद्ध!

‘ऑपरेशन सिंदूर’ने भारत स्वदेशी शस्त्रास्त्रांच्या बळावर युद्ध लढण्यास सक्षम असल्याचे सिद्ध केले आहे. या मोहिमेत तिन्ही सैन्यदलांमधील समन्वय, संयुक्त नियोजन आणि लष्करी क्षमतांचे एकत्रीकरण प्रभावीपणे दिसून आले, असे संरक्षण...

‘रामायण’ बॉक्स ऑफिस कमाईत १,४०० कोटींच्या उंबरठ्यावर

अभिनेता रणबीर कपूर आणि यश यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘रामायण’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड कायम आहे. प्रदर्शनानंतर अवघ्या ११ दिवसांत या चित्रपटाने जगभरात १,३८४.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे....

अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्यावरील गोळीबाराचा कट उधळला

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या मुंबईतील जुहू येथील ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबार करण्याचा कट दिल्ली पोलिसांनी उधळून लावला आहे. या प्रकरणी दोन संशयित शूटरना अटक करण्यात आली आहे. परदेशात...

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार संसदेचे हिवाळी अधिवेशन?

संसदेचे हिवाळी अधिवेशन डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयक मंजूर करून घेण्याला केंद्र सरकार प्राधान्य देणार आहे. लोकसभा...

भूपेश बघेल यांच्या मुलाच्या ३५५ भूखंडांवर ईडीचा ताबा

छत्तीसगडमधील कथित मद्यघोटाळ्याच्या तपासादरम्यान अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेश बघेल यांचे पुत्र चैतन्य बघेल यांच्याशी संबंधित दुर्ग जिल्ह्यातील रिअल इस्टेट प्रकल्पातील...

विवान कारुळकरांच्या ‘युनिव्हर्स – द सॉल्व्ह्ड मिस्ट्री’चे डॉ. काकोडकरांच्या हस्ते प्रकाशन

अंतराळविज्ञान विषयावरील युवा अभ्यासक विवान कारुळकर यांनी लिहिलेले ‘युनिव्हर्स – द सॉल्व्ह्ड मिस्ट्री’ हे चौथे पुस्तक आता प्रकाशित झाले आहे. प्रख्यात अणुशास्त्रज्ञ आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित डॉ. अनिल काकोडकर...

“काँग्रेसला आणखी ३० वर्षे सत्तेपासून दूर राहावे लागेल”

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी पुण्यातील कार्यक्रमातून काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करून...

बंगालच्या खाडीत ‘अक्वान’ चक्रीवादळाचा धोका

बंगालच्या खाडीत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राने आता तीव्र स्वरूप धारण करण्यास सुरुवात केली असून, ‘अक्वान’ चक्रीवादळाचा धोका वाढला आहे. भारतीय हवामान विभागाने या संभाव्य चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टीवरील राज्यांना...

Team News Danka

51836 लेख
0 कमेंट