30 C
Mumbai
Monday, April 27, 2026

Team News Danka

45386 लेख
0 कमेंट

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालय उद्घटनाला गर्दी जमवणाऱ्यांवर गुन्हा

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी गर्दी जमवल्या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष आणि इतर शंभर ते दीडशे कार्यकर्त्यांविरोधात...

लोकसंख्या नियंत्रण कायदा आणायची योगी सरकारची तयारी

उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारने राज्यातील वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी कठोर पाऊले उचलायला सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशच्या विधी आयोगाने राज्याच्या लोकसंख्या नियंत्रण कायद्यासाठी मसुदा बनवायला सुरुवात केली आहे....

हॅाटेल चालकांना परवाना शुल्कात हवी सूट

कोरोनाने राज्याचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. राज्यामध्ये टाळेबंदीचा परिणाम अनेक व्यवसायांवर झालेला आहे. त्यातलाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे उपाहारगृहे. परवाना शुल्कावरून उपाहारगृह चालकांनी आता उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत....

आता विधि अभ्यासक्रम पदवीचा गोंधळ

ठाकरे सरकार जेव्हापासून सत्तेत आल्यापासून शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. दहावी बारावी परीक्षांचा घोळ निस्तरत नाही तोपर्यंत आता नवीन गोंधळ सुरू झाला आहे. हा गोंधळ आहे विधि परिक्षांचा. विधि अभ्यासक्रमाच्या...

ऑक्सिजन प्रकल्प उभारणीत पालिकेला बसला ३० कोटींचा भुर्दंड

अवघ्या काही महिन्यांवर महापालिकेची निवडणूक असताना, पालिकेच्या एकूणच कारभारावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होताहेत. शहरातील १६ ठिकाणी ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याची पालिकेच्या योजनेमध्ये ३० कोटींपेक्षा अधिक रुपयांचा भुर्दंड पालिकेला बसलेला आहे....

लोकसंख्या वाढीवर आसामी तोडगा

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पदभार स्विकारल्या पासूनच महत्त्वपूर्ण निर्णयांचा धडाका लावला आहे. अशाच एका ताज्या निर्णयात त्यांनी आसाम सरकार दोन अपत्यांचे धोरण स्विकारणार असल्याचे जाहीर केले आहे....

पोलंडने स्पेनला बरोबरीत रोखले

युरो कप फुटबॉल स्पर्धेचे शनिवारच्या अखेरच्या सामन्यात स्पेन आणि पोलंड हे दोन संघ एकमेकांसमोर आले. अनेक स्टार खेळाडूंचा भरणा असलेला स्पेन संघ विजयाची अपेक्षा ठेवून मैदानात उतरला होता. तर...

शिवसेनेचे मुख्यमंत्री, तरी होत नाहीत शिवसेना आमदारांची कामे

शिवसेनेचा मुख्यमंत्री तरीही शिवसेना आमदारांची कामे होत नाहीत अशी आमदारांची भावना असल्याचा खळबळजनक दावा शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केला आहे. रविवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...

भाजपाशी जुळवून घ्या…प्रताप म्हणे!

गेले अनेक दिवस गायब असलेले शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी रविवारी धमाकेदार एन्ट्री घेतली आहे. सरनाईक यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उद्देशून एक खुले पत्र...

‘ग्लोबल’च्या डॉक्टर, परिचारिकांना घरचा रस्ता

आंदोलनानंतर कामावरून कमी केलेले नसल्याचे स्पष्टीकरण कोरोनाच्या संकटकाळात आरोग्य कर्मचाऱ्यांची वानवा भासत असताना ठाण्यात मात्र ग्लोबलच्या ५० डॉक्टर्स आणि २०० परिचारिकांना घरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. शुक्रवारी मध्यरात्री या सगळ्या कर्मचाऱ्यांना...

Team News Danka

45386 लेख
0 कमेंट