भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशिपच्या अंतिम सामन्याचा पहिला दिवस पावसाने खराब केला. शुक्रवारी सकाळपासूनच साऊदम्पटनमध्ये पावसाची रिमझिम सुरु होती. यामुळे नाणेफेकदेखील झाली नाही. मैदानावरील पंचांनी वेळोवेळी...
मुंबईवरील जाचक निर्बंधांमुळे आता मुंबईकरांना ठाणे आणि नवी मुंबईच्या दिशेने खरेदीसाठी प्रस्थान करावे लागत आहे. मुंबई तिसऱ्या लेव्हलला असल्यामुळे अद्याप कोरोनाचे निर्बंध कायम आहेत, त्यामुळे मुंबईत दुपारी ४ नंतर...
मालमत्ता करामध्ये १४ टक्क्याने वाढ होण्याचा प्रस्ताव असताना आता पाणीपट्टी वाढीचाही प्रस्ताव असल्याचे संकेत मिळत आहेत. येत्या वर्षी होणाऱ्या मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूक झाल्यावर जनतेला या दोन्ही करांचा बोजा...
मुंबई महापालिकेने केलेले अनेक दावे हे तथ्यहीन निघाले. त्यातलाच एक दावा म्हणजे नालेसफाईचा. नालेसफाईच्या कामात महापालिकेने नेहमीप्रमाणे टक्केवारीच्या गणितांनाच प्राधान्य दिले. १०७ टक्के नालेसफाई झाल्याचा महापौर किशोरी पेडणेकर यांचा...
गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाच्या ६० हजार ७५३ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर उपचार घेत असलेल्या १,६४७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. काल दिवसभरात देशातील एकूण ९१ हजार ७४३ कोरोना...
भारतातील अग्रगण्य औषध कंपनी असलेल्या झायडस कॅडीला कंपनीकडून त्याच्या झायकॉव्ह-डीया लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी मिळावी अशी विनंती करण्यात येणार आहे. येत्या आठवड्याभरात ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे (डीजीसीआय) तशा...
शहरातील कोरोना परिस्थिती आटोक्यात येऊन बरेच दिवस उलटल्यानंतही निर्बंध शिथील न झाल्यामुळे मुंबईतील व्यापारी वर्ग ठाकरे सरकारवर नाराज झाला आहे. ‘ब्रेक द चेन’च्या नियमावलीत मुंबईचा समावेश तातडीने दुसऱ्या स्तरात...
चेतन आनंद दिग्दर्शित 'हीर रांझा ' या लोकप्रिय प्रेमपटाला १९ जून रोजी एकावन्न वर्षे पूर्ण होत आहेत. राजकुमार आणि प्रिया राजवंश यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची गाणी आजही...
'फ्लाईंग सिख' अशी ओळख असलेले जगप्रसिद्ध भारतीय धावपटू मिल्खा सिंह यांचे निधन झाले आहे. ते ९१ वर्षांचे होते. शुक्रवार १८ जून रोजी मिल्खा सिंह यांनी चंदिगड येथील रुग्णालयात अखेरचा...
साऱ्या जगाचे लक्ष लागून राहिलेल्या पहिल्या वहिल्या जागतिक कसोटी विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या पहिल्या दिवसावर पावसाने बोळा फिरवला आहे. पण हे जरी असले तरी कसोटी विश्वचषकाचा अंतिम सामना हा पाच...