गुरूवार १ एप्रिल रोजी केंद्र सरकारतर्फे मानाच्या अशा दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा करण्यात आली. २०२१ या वर्षातला दादासाहेब फाळके पुरस्कार तमिळ सुपरस्टार रजनीकांत यांना देण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री...
देशभरात कोरोनाचा प्रसार पुन्हा एकदा झपाट्याने वाढायला लागलेला असताना सरकारने कोरोनाच्या लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला प्रारंभ केला आहे. या टप्प्यात ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्व नागरिकांना लस देण्यात येणार आहे.
भारताच्या...
गुरूवार १ एप्रिल रोजी आसाम आणि बंगालमधील मतदानाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली आहे. बंगालमधील तीस विधानसभा क्षेत्रात मतदान होणार आहे. तिथले अंदाजे ७५ लाख मतदार हे १९१ उमेदवारांचे भवितव्य...
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी सरकारी लघु बचत खात्यांवरील व्याजदरात घट करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. आज सकाळी ट्वीट करून, व्याज दरात घट करण्याचा निर्णय मागे घेण्यात आल्याची माहिती...
रत्नशास्त्र हा विषय आपल्या सगळ्यांच्या जवळचा आहे. फार पूर्वीपासून याचे महत्व लोकांनी जाणले आहे. राजे रजवाडे देखील लोकांना रत्न भेट म्हणून द्यायचे. या रत्नांची मोहिनी आहे ती संपूर्ण भारतवर्षात...
बुधवारी महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर बघायला मिळाला. बुधवारी राज्यात ३९५४४ नवे कोरोना रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. तर २२७ जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावल्याची नोंद करण्यात आली आहे. वर्षभारतली...
ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघडीच्या एक नाही तर दोन दोन मंत्र्यांना धक्का लागला आहे. बहुजन विकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टीच्या सहकार पॅनेलने या निवडणुकीत बाजी मारली...
अमली पदार्थांच्या प्रकरणात मंगळवारी अटक करण्यात आलेला अभिनेता एजाज खान याला न्यायालयाने तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे. पुढचे तीन दिवस एजाज हा नारकॉटिक्स कंट्रोल ब्युरोच्या कोठडीत असणार आहे. मंगळवारी...
बुधवारी ३१ मार्च रोजी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या फ़ुटबॉल खेळताना आढळून आल्या. हावडा येथील प्रचार सभेदरम्यान ममता बॅनर्जी या व्हीलचेअरवर बसून तुटलेल्या पायांनी फुटबॉल खेळल्या. ममतांचा हा...
मुंबई महापालिका हद्दीचे शेवटचे टोक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुलुंड शहरात कोविड रुग्णालयांची संख्या वाढवण्यात यावी अशी मागणी मुलुंडचे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक प्रकाश गंगाधर यांनी केली आहे. महापालिका आयुक्त...