28 C
Mumbai
Wednesday, April 8, 2026

Team News Danka

44916 लेख
0 कमेंट

‘सीएसएमटी’चा कायापालट लवकरच

देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसटी रेल्वे स्थानकाचं रुपडं लवकरच पालटणार आहे. येत्या काळात या स्थानकाला मॉलचं स्परुपही येणार आहे, असं म्हटलं...

आम्हाला कोरोनाच्या जबाबदारीतून मुक्त करा

नाशकातील १७२ रुग्णालयांच्या प्रमुखांचे मुख्यमंत्र्यांना पत्र सध्या देशासह राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. दैंनदिन रुग्णसंखेचा आलेख उतरणीला लागला असला तरी मृतांचा आकडा अधिक आहे. अशातच सध्या कोरोनामुळे...

कोरोना रुग्ण संख्येत ५ हजारांची वाढ

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत सलग काही दिवस मोठी घट पाहायला मिळत होती. मात्र गेल्या २४ तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत ५ हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात १...

खंडणीखोर सरकारने पोलिसांकरवी वसुली सुरू केली तेव्हा पोलिसांचा धाक संपला

औरंगाबादमधील एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी या गुन्ह्याची नोंद झाली आहे. कामगार उपायुक्त कार्यालयात जमलेल्या गर्दीचं कर्तव्य म्हणून चित्रीकरण...

महिला कर्मचाऱ्याच्या हातावर फटका मारल्याबद्दल इम्तियाझ जलील यांच्यावर गुन्हा दाखल

औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय कामात अडथळा अणल्याप्रकारणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. दुकानांना सील ठोकल्यामुळे खासदार इम्तियाज जलील हे भडकले...

जुगाड करून सरकार बनवलतं पण जनतेच्या मनातून देवेंद्रजीना नाही काढू शकलात

भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारला सणसणीत टोला लगावला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या जळगाव दौऱ्यातील एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर करताना चित्रा...

रा.स्व.संघाची बदनामी केल्याप्रकरणी ‘मुंबई सागा’च्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस

'मुंबई सागा' या हिंदी चित्रपटाच्या लेखक दिग्दर्शक आणि निर्मात्यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. जगातील सर्वात मोठी सांस्कृतिक संघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बदनामी केल्याप्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली...

जालना मारहाण प्रकरण, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांचेही निलंबन

जालना मध्ये भारतीय जनता पार्टीच्या युवा पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांचेही निलंबन करण्यात आले आहे. जालनाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी महाजन यांचे निलंबन केले आहे. सोमवार,...

मुझुमदार मुंबईचे रणजी संघाचे प्रशिक्षक

मुंबई क्रिकेट संघटनेने मुंबईच्या सीनियर संघाचे प्रशिक्षक म्हणून शैलीदार फलंदाज अमोल मुझुमदार यांची नियुक्ती केली आहे. जतीन परांजपे, विनोद कांबळी, नीलेश कुलकर्णी या क्रिकेट सुधारणा समितीने मुझुमदार यांच्या निवडीवर...

देशविरोधी मत व्यक्त करणाऱ्या चिनी ब्लॉगरला ८ महिन्यांची शिक्षा

गतवर्षीच्या सुरुवातीला भारताबरोबर गलवान खोऱ्यातील लष्करी हल्ल्यासंदर्भात चिनी ब्लॉगर याने मत व्यक्त केल्याबद्दल या चिनी ब्लॉगरला आठ महिन्यांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या...

Team News Danka

44916 लेख
0 कमेंट