महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीची करडी नजर असतानाच, आता राष्ट्रवादीचे दुसरे दिग्गज नेतेही ईडीच्या कचाट्यात अडकण्याची चिन्हे दिसत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आज (२३ ऑगस्ट) दुपारी...
पामबीच जवळील पुलाखाली मिळून आलेल्या ७० महिलेच्या मृतदेहाची तिच्या हातावरील गोंदणावरून (टॅटू ) पटली आहे. त्या महिलेवर जो प्रसंग गुदरला त्याचा छडा लागल्यावर पोलिसांनाही धक्का बसला.
२६ वर्षाच्या तरुणाने या...
वर्सोवा ते वांद्रे या सी लिंकच्या कामाला २०१९ मध्ये सुरुवात झाली होती. ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत सी लिंकचे पाच टक्के काम पूर्ण करणे अपेक्षित होते. दिलेल्या वेळेत अपेक्षित काम...
अफगाणिस्तानचा फुटबॉलपटू हरून अमिरी हा दोन महिन्यांपूर्वीच कॅनडामध्ये आपल्या कुटुंबासोबत गेला होता. अमिरीचे इतर नातेवाईक भारतामध्ये सुरक्षित आहेत, अशी माहिती अमिरीने टाइम्स वृत्त समूहाशी बोलताना दिली. दोन महिन्यांपूर्वी अमिरी...
भिवंडी- चिंचोटी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या एका गरोदर महिलेचा दुचाकीवरून पडून अपघात झाला. भिवंडी- चिंचोटी मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे असून ही महिला आपल्या पती आणि लहान मुलीसोबत दुचाकीवरून जात...
सराफा व्यावसायिक भरत जैन यांचा मृतदेह २० ऑगस्टला कळवा येथील रेतीबंदर खाडीमध्ये सापडला होता. जैन यांच्या हत्याकांडाप्रकरणात नौपाडा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
आरोपींमध्ये एक...
तालिबानच्या जाचातून वाचवण्यासाठी आता अनेकांनी भारताकडे पलायन केलेले आहे. काबुलहून भारतात आलेल्या १६८ लोकांच्या गटात दोन अफगाण सिनेटरचाही समावेश आहे. त्यापैकी एक सिनेटर नरेंद्र सिंह खालसा यांच्या डोळ्यातील अश्रूच...
"हिंदू बांधव दहीहंडी साजरी करणार म्हणजे करणारच." असं म्हणत भाजपा आमदार राम कदम यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहीहंडीला परवानगी दिलेली नसल्यामुळे हिंदू...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गोविंदा पथकं आणि दहिहंडी उत्सव आयोजक यांच्यात दहिहंडीच्या आयोजनासंदर्भात महत्त्वाची बैठक झाली. दहिहांडीऐवजी मानाची दहीहंडी फोडण्यास परवानगी द्या, अशी मागणी गोविंदा पथकांची होती. परंतु मुख्यमंत्र्यांनी यंदाही...
मुंबई महापालिकेने सध्या स्कायवॉक बांधण्याचे काम सुरू केले आहे. सध्या पालिकेकडून बोरोवली आणि जोगेश्वरी येथील स्कायवॉकचे काम सुरू आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून एमएमआरडीएने बांधलेल्या स्कायवॉकचा वापर पादचाऱ्यांकडून फारच...