29.3 C
Mumbai
Saturday, July 11, 2026

Team News Danka

47397 लेख
0 कमेंट

बापरे! त्याने केला आरोग्याशी ६८४ कोटींचा खेळ

कोट्यवधींचा गंडा घालणारा आरोपी मुंबईत आल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने एका पंचतारांकित हॉटेलमधून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. नंदलाल केसर सिंग असे आरोपीचे नाव आहे. आरोग्य विमा काढून देण्याच्या बहाण्याने ६८४...

राणेंची अटक हा देशपातळीवरचा गेम?

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची अटक हा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. नारायण राणे यांना झालेली अटक ही राजकीय सूडबुद्धीने करण्यात आली असून बेकायदेशीरपणे करण्यात आल्याचा आरोप भाजपाकडून सुरवातीपासूनच...

संयुक्त राष्ट्रे म्हणतात, अफगाणिस्तानमध्ये हत्याकांडे

अफगाणिस्तानमधील सत्तेची सूत्रे तालिबान्यांच्या हाती गेल्यापासून तिकडची परिस्थिती बिघडत असल्याचे चित्र समोर येत आहे. अफगाणिस्तानमधील तालिबानच्या ताब्यात असलेल्या भागांमध्ये गंभीर छळवणुकीच्या घटना घडत आहेत. शरणागती पत्करलेले सैनिक, सामान्य नागरिकांना...

बीएमसी होणार बॉलिवूड म्युनिसिपल कॉर्पोरेशन?

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका अशी ख्याती असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. राज्यातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. तर...

उद्धव ठाकरेंना भाजपा पाठवणार ७५ हजार पत्रं

भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ७५ हजार पत्र पाठवणार आहे. या पत्रांधून १५ ऑगस्ट २०२१ हा भारताचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन आहे, असा मजकूर पाठवण्यात येणार आहे. उद्धव ठाकरेंनी...

बसमध्ये उभ्याने प्रवास करणारे वाढले

कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आल्यावर राज्य सरकारने निर्बंधांवर शिथिलता आणायला सुरुवात केली आहे. निर्बंध शिथिलीकरणानंतर बेस्टमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच रेल्वे प्रवासाला परवानगी असल्यामुळे अजूनही अनेक...

पॅरालिम्पिक्समध्ये अफगाणिस्तानचा ध्वज, पण खेळाडू एकही नाही

सध्या अफगाणिस्तानमध्ये सुरु असलेल्या कलहामुळे सारे जग हादरले आहे. तालिबान या दहशतवादी संघटनेने अफगाणिस्तानचा ताबा मिळवला आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी हे देश सोडून परागंदा झाले आहेत. अशा परिस्थितीत...

योगींबद्दल, अमित शहांबद्दल उद्धव ठाकरे काय बोलले होते ते पाहा!

नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत विचारला जाब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. नारायण राणेंनी या निमित्ताने उद्धव ठाकरे...

ठेकेदारांची ८०० कोटींची देयके द्यायची तरी कुठून?

कोरोनामुळे आर्थिक उत्पन्नात घट झाल्यामुळे सगळ्या महापालिकांमध्ये अडचणीची स्थिती आहे. कोरोना संकटामुळे ठाणे महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली आहे. कोरोना काळात पालिकेला मालमत्ता कर आणि पाणी देयकांच्या वसुलीतून आर्थिक दिलासा...

…आणि काबुलमधून महिला फुटबॉल संघाला अलगद काढले बाहेर

तालिबानने अफगाणिस्तानावर कब्जा केल्यानंतर अफगाणिस्तानमधील सर्वच खेळाडूंच्या भविष्याची चिंता लागून होती. अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय महिला संघाच्या खेळाडूंना मंगळवारी काबूलमधून सुरक्षित देशाबाहेर नेण्यात आले आहे. फुटबॉलपटूंची जागतिक संघटना असणाऱ्या ‘फिफप्रो’ यांनी...

Team News Danka

47397 लेख
0 कमेंट