27.7 C
Mumbai
Sunday, July 19, 2026

Team News Danka

47649 लेख
0 कमेंट

सायरा बानूंवर अँजिओग्राफी करण्याची आवश्यकता

ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानू यांना बुधवार, १ सप्टेंबर रोजी सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती अस्वस्थ झाल्यामुळे त्यांना तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात...

सीएनएनला भारत सरकारची कृतीतून चपराक

लसीकरणावरून भारताची खिल्ली उडवणाऱ्या परदेशी माध्यमांना भारताने कृतीतून सणसणीत चपराक लगावली आहे. अनेकांना स्वप्नवत वाटणारे असे लसीकरणाचे उद्दिष्ट भारताने अगदी सहज साद्ध्य केले आहे. भारताने ऑगस्ट महिना अखेर पर्यंत...

अनिल देशमुखांचा जावई सीबीआयच्या ताब्यात

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयने ताब्यात घेतले आहे. १ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सीबीआयने ही धडक कारवाई केली आहे....

एसटी कर्मचाऱ्यांना पगारही नाही, पगारवाढही नाही

दिवसेंदिवस राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) अवस्था बिकट होत चालली आहे. कर्मचारी वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांची कुटुंबे अडचणीत आहेत...

‘बेस्ट’ने एसटीला ७१ कोटी दिले तर पगार तरी निघतील!

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची अवस्था दिवसेंदिवस वाईट अवस्था होत चालली आहे. कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्यांचे वेतनही देण्यात आलेले नाही. त्यात आता भर पडली आहे ती थकबाकीची. तब्बल ७१ कोटी...

भारतीय अर्थव्यवस्थेने घेतली हनुमानउडी

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाशी सामना करत असलेल्या भारताच्या अर्थव्यवस्थेचे चाक रुळावरून घसरले होते. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा तडाखा भारतीय अर्थव्यवस्थेला पहिल्या एप्रिल जूनच्या पहिल्या तिमाहीमध्येच बसला होता. २०२०-...

अरमान कोहली १४ दिवस न्यायालयीन कोठडीत

अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी एनसीबीने अटक केलेल्या बॉलिवूड अभिनेता अरमान कोहलीला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याची रवानगी तळोजा येथील तुरुंगात करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बॉलिवूड...

भाजपाचा गुरुवारी मुंबई महानगरपालिकेवर ‘विश्वासघात’ मोर्चा

मागील वर्षभराच्या काळात चार वेळा झालेली अतिवृष्टी, आलेली दोन चक्रीवादळे यामुळे नुकसान झालेल्या सामान्य मुंबईकरांना राज्य सरकार किंवा मुंबई महापालिकेकडून कोणतीही मदत न केल्याबद्दल मुंबई भारतीय जनता पार्टीच्या वतीने...

पंजशीर, अहमद शाह मसूद आणि भारत

पंजशीर खोऱ्यामध्ये अहमद शाह मसूद या मुजाहिद्दीन सेनापतीने कसे सोव्हिएत रशिया आणि तालिबानला हरवले आणि त्याचा भारताशी काय संबंध होता? हे सांगणारा हा व्हिडिओ नक्की बघा.

शेअर बाजारात तेजी; पण सोने पडले फिके

देशांतर्गत शेअर बाजारात सतत तेजीमुळे सोने आणि चांदीच्या किमती घसरत आहेत. बुधवारी पुन्हा एकदा सोन्याच्या दरात घसरण झाली. त्याचबरोबर या काळात चांदी ५१५ रुपयांनी स्वस्त झाली. रुपयाच्या मजबुतीदरम्यान भारतीय...

Team News Danka

47649 लेख
0 कमेंट