ओडिशा सरकारने आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ पुरीमध्ये बांधण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. जगन्नाथाच्या भाविकांना या विमानतळाचा लाभ होणार आहे, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे.
ओडीशा सरकारने विमानतळासाठी जागेची निवडली...
कोविड-१९च्या टाळेबंदीचा परिणाम म्हणून, भारतीय रेल्वेच्या डबा उत्पादक कारखान्याच्या (आय.सी.एफ) २०२०-२१ च्या लक्ष्यात घट करण्यात आली आहे. मागील वर्षाच्या तुलनेतील आय.सी.एफ च्या उत्पादन लक्ष्यात ५० टक्क्यांची घट करण्यात आली...
२०२० या वर्षात जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ले आणि नागरी हत्या यात घट झाली आहे. तर दुसरीकडे सुरक्षा यंत्रणांनी १०० पेक्षा जास्त यशस्वी दहशतवाद विरोधी कारवाया करताना २२५ दहशतवाद्यांचा ‘एन्काऊंटर’...
लडाखमधील पांगोंग त्सो तलावावर पाळत ठेवण्यासाठी भारतीय संरक्षण दलामध्ये जलद गस्ती नौकांची भर पडणार आहे. पूर्व लडाख सीमाप्रांतात सीमाप्रश्नावरून भारतीय सैन्य आणि चीनी सैन्य गेल्या आठ महिन्यापासून आमने-सामने उभे...
वर्षाअखेरीस वस्तू आणि सेवा कराच्या माध्यमातून आजवरचे सर्वाधिक कलेक्शन झाले आहे. 'वस्तू आणि सेवा कर' या नव्या कायद्याची अंमलबजावणी सुरु झाल्यापासूनचे हे सर्वाधिक मासिक कलेक्शन आहे. डिसेंबर महिन्यात जीएसटीचे...
येत्या नव्या वर्षात मानव पुन्हा एकदा अवकाशाला गवसणी घालायला सिध्द झाला आहे. जगातील विविध देशांनी आपल्या अवकाश मोहिमा येत्या वर्षात आखल्या आहेत. चंद्र, मंगळ, टेलिस्कोप, उपग्रह आदी मोहिमांची नव्या...
संपूर्ण जगाचं लक्ष कोविड-१९ लसीकडे लागलेले असताना, भारतात मात्र लाल मुंग्यांची चटणी कोविडवरचा उपाय ठरू शकते का? या विषयी चर्चा सुरु झाली आहे. ओडिशा उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या...
नव्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यात भारतात 'फ्लायबिग' या नावाने विमान कंपनी सुरू होत आहे. ३ जानेवारीला या कंपनीचे पहिले विमान उड्डाण घेणार आहे. इंदौर येथून अहमदाबादसाठी दुपारी २.३० वाजता हे...
भारत सरकारने आपला शेजारी मित्र राष्ट्र मालदिव्सला नव्या वर्षाची महत्वपूर्ण भेट दिली आहे. भारतातर्फे मालदिव्सला अत्यावश्यक अशा बीसीजी लसीचा पुरवठा करण्यात आला आहे. बीसीजी लसीचे २,४०० डोस भारताकडून पाठवण्यात...