31 C
Mumbai
Sunday, April 26, 2026

Team News Danka

45367 लेख
0 कमेंट

जाणून घ्या मोदींचे बांगलादेश मुक्ती संग्रामातील योगदान

बांगलादेशाच्या स्वातंत्र्य दिनाला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बांगलादेशाच्या दौऱ्यावर आले आहेत. कोरोना काळातील त्यांचा हा पहिलाच दौरा असून त्यांनी बांगलादेशच्या दौऱ्यात एक महत्वाचं...

‘योग’ला खेळ म्हणून मान्यता

केंद्र सरकारने अनेक बाबींचा विचार करून ‘योग’ला खेळ म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे या खेळाचा समावेश स्त्री आणि पुरूष दोन्ही गटांसाठी खेलो इंडिया युथ गेम्स, २०२१ मध्ये करण्यात आला...

काँग्रेस नगरसेवकाने महिलेवर उचलला हात

छत्तिसगढच्या रायपूरमधील गोब्रानवपारा येथील काँग्रेस नगरसेवकाने दिवसाढवळ्या एका स्त्रिवर हल्ला केला. हाती आलेल्या वृत्तानुसार, या आरोपीचे नाव मंगराज सोनकर असे आहे. त्याने ज्या महिलेवर हल्ला केला त्या महिलेच्या ४ वर्षांच्या...

शिवसेनेचे महाविकास आघाडी विरुद्ध बंड?

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. हा मतदारसंघ खिशात घालण्यासाठी सर्व प्रमुख पक्षांनी कंबर कसली आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर येथे महाविकास आघाडीमध्ये मोठी फूट पडल्याचे...

फोन टॅपिंगचा रिपोर्ट जितेंद्र आव्हाड, नवाब मलिकांनीच तयार केला

फोन टॅपिंग प्रकरणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सोपवण्यात आलेला अहवाल हा राज्याचे मुख्य सचिव असलेल्या सीताराम कुंटे यांनी तयार केलाच नसेल, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला....

मनसेचे हिंदुत्व, उत्तर भारतीय प्रेम

एकेकाळी परप्रांतीयांविरोधात रान उठवणाऱ्या आंदोलनांमुळे चर्चेत असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आता चक्क मुंबईतील उत्तर भारतीय मतदारांना साद घालायला सुरुवात केली आहे. त्यासाठी मुंबईच्या कांदिवली परिसरात भोजपुरी भाषेत बॅनर्स...

होळी पौर्णिमेचे महत्त्व

भारतात होळी हा एक महत्वाचा सण आहे. भारतातला प्रत्येकजण होळी आनंदाने साजरी करतो. आज हाच विषय घेऊन महाजन गुरुजी आपल्याला होळी पौर्णिमेबद्दल सांगणार आहेत. होळी का आणि कशासाठी साजरी...

सनराईज कोविड सेंटरमधील मृत्यु शिवसेनेच्या टक्केवारीचे बळी

भांडूप 'ड्रीम मॉल' या, ओसी न मिळालेल्या इमारतीत सुरू झालेल्या सनराईज कोविड हॉस्पिटलला आग लागून १० जणांचा मृत्यु झाला आहे. पीएमसी बँकेतील घोटाळ्यात संबंध असलेल्या वाधवान कुटुंबाचा या हॉस्पिटलशी...

पुरावे नष्ट करण्यासाठी कोणी आदेश दिले?- आशिष शेलार

भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन मनसुख हिरेन हत्त्या प्रकरणावरून ठाकरे सरकारवर हल्ला चढवला आहे. ठाकरे सरकार मनसुख हिरेन हत्येचा तपास स्वतःकडेच ठेवण्याचा प्रयत्न का करत होतं?...

२ एप्रिलला पुण्यात लॉकडाऊनचा निर्णय?

पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना आढावा बैठक घेतली. या बैठकीत पुण्यातील वाढता कोरोना याबद्दलची चर्चा करण्यात आली....

Team News Danka

45367 लेख
0 कमेंट