33 C
Mumbai
Friday, May 1, 2026

Team News Danka

45508 लेख
0 कमेंट

अनिल देशमुख यांच्या विरोधातील चौकशी समिती म्हणजे निव्वळ धुळफेक

गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी करण्यासाठी नेमलेली समिती म्हणजे निव्वळ धुळफेक आहे असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या गठीत केलेल्या समितीला कोणते अधिकारच नाहीत...

केंद्र सरकारकडून राज्यांना जीएसटी परतावा

केंद्र सरकारकडून राज्य सरकारांना जीएसटी परताव्याचे सुमारे ₹३०,००० कोटी मंगळवारी दिले आहेत. केंद्र सरकारने ही रक्कम राज्यांना आर्थिक वर्ष २१ च्या आर्थिक भरपाईचा हिस्सा म्हणून दिली आहे. मंत्रालयाने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार...

मच्छिमार संघाचे अध्यक्ष रामदास संधे यांची दिलखुलास मुलाखत

महाराष्ट्र राज्य मच्छिमार सहकारी संघाचे अध्यक्ष रामदास संधे यांची दिलखुलास मुलाखत. या मुलाखतीमध्ये त्यांनी मच्छिमारांच्या प्रश्नांविषयी विस्तृत चर्चा केली आहे. मच्छिमारांचे प्रश्न काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आमचा हा...

एफआयआर दाखल का केला नाही? उच्च न्यायालयाचा परमबीर सिंह यांना सवाल

परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांबाबतच्या याचिकेवर सुनावणीला सुरूवात झाली. या याचिकेत अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांची चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. न्यायालयाने अनिल देशमुखांवरच्या सर्व याचिकांना...

‘जनाबसेने’चे हिंदुत्व ‘टक्केवारी’च्या लाटेत वाहून गेले आहे

ज्वलंत हिंदुत्वाचा टेंभा मिरवणारे ठाकरे सरकार महाराष्ट्रात सत्तेवर असतानाही महाराष्ट्रात हिंदूंवरच अन्याय होताना दिसत आहे. रविवारी कल्याणच्या मलंगगड मंदिरातील आरती कट्टरपंथीयांनी बंद पाडली. महाराष्ट्रभर या घटनेविषयी तीव्र संताप व्यक्त...

ममता बॅनर्जींच्या उलट्या बोंबा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपाच्या एका कार्यकर्त्याला फोन करून मदत करायला सांगितल्याची घटना समोर आली होती. ममता बॅनर्जी यांचा गड भेदून तिथे आपली सत्ता प्रस्थपित करण्याचा भारतीय...

शिवसेनेला ‘हिंदुहृदयसम्राटांचा’ विसर….नावे फक्त आयत्या पिठावर रेघोट्या मारणाऱ्यांची

शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या निमंत्रण पत्रिकेवरून हिंदुहृदयसम्राट या शब्दाचा शिवसेनेला विसर पडला आहे. या कार्यक्रमानिमित्त बनवण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेवर केवळ ‘बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक’ असा उल्लेख करण्यात...

ममतांवर ‘गोत्र’ सांगण्याची वेळ

जातीचं राजकारण करत नाही असं रुबाबात सांगणाऱ्या ममता बॅनर्जींवर काल (३० मार्च) त्यांचं 'गोत्र' सांगण्याची वेळ आली. काल प्रचार संपल्यानंतर नंदीग्राममधील मतदारांना त्यांचं गोत्र 'शांडिल्य' असल्याचेही त्यांनी सांगितले. निवडून...

पाकिस्तानातील ऐतिहासिक मंदिराची धर्मांधांकडून नासधुस

पाकिस्तानातील रावळपिंडीच्या पुराना किला भागातील ७४ वर्षे जुन्या मंदिराची काही धर्मांध मुसलमानांकडून तोडफोड करण्यात आली. रविवारी सकाळी घडलेल्या या घटनेबाबत बानी गाला पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली गेली असल्याचे स्थानिक...

दिल्लीच्या कर्णधारपदी रिषभ पंतची निवड

सिनिअर खेळाडूंना बाजूला सारत दिल्ली कॅपिलल्सच्या कर्णधारपदी युवा खेळाडू रिषभ पंतच्या नावाची घोषणा झाली आहे. दिल्ली कॅपिटल्सचा दिग्गज खेळाडू आणि कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या ऐवजी रिषभ पंतवर...

Team News Danka

45508 लेख
0 कमेंट