28 C
Mumbai
Sunday, May 3, 2026

Team News Danka

45551 लेख
0 कमेंट

वाझे प्रकरणात अबू आझमींचा खळबळजनक खुलासा

निलंबित सहायक निरीक्षक सचिन वाझेबाबत समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी मोठं विधान केलं आहे. "वाझेंची नियुक्ती होणार असल्याचं कळल्यानंतर मी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना नेते संजय राऊत,...

भाजपा सत्तेवर आल्यानंतर सीमेवरून माणूसच काय पक्षीही घुसू देणार नाही

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले आहेत. त्यामध्ये भरघोस मतदान झाल्यानंतर पुढच्या टप्प्यातील प्रचारसभांना रंग चढला आहे. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर बंगाल, कूचबिहारच्या सिताकुल्ची येथे...

कोरोनाची लागण झाल्यावर सचिन रुग्णालयात दाखल

माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला रुग्णालयात भरती केलं आहे. सचिनला २७ मार्च रोजी कोरोनाची लागण झाली होती. मात्र पुढील उपचारांसाठी मी रुग्णालयात दाखल होत आहे, अशी माहिती त्याने ट्विट करुन...

अँटिलिया स्फोटके प्रकरणातील मिस्ट्री वुमन ताब्यात, सचिन वाझेसमोरच्या अडचणी वाढणार?

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ आढळलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीच्या केसमध्ये सचिन वाझे याला ताब्यात घेण्यात आले होते. या प्रकरणामध्ये १६ फेब्रुवारी रोजी सचिन वाझे सोबत दिसलेल्या एका महिलेला...

बंगाली दीदी विरुद्ध बिहारी बाबू

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये त्यांनी केलेल्या विधानावरून ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. पण ही तक्रार बंगालमध्ये नाही तर...

आता जम्मू-काश्मीरमध्येही ‘गोविंदा-गोविंदा’

जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच भगवान वेंकटेश्वराचे मंदिर उभारले जाणार आहे. जम्मू-काश्मीरचे नायाब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी या मंदिराच्या बांधणीला मान्यता दिली आहे. त्यासाठी नायाब राज्यपालांच्या मार्फत जमिनही देण्यात आली आहे. गुरूवारी...

बंगाल,आसाममध्ये बंपर वोटिंग

गुरूवार १ एप्रिल रोजी आसाम आणि बंगालमधील मतदानाचा दुसरा टप्पा पार पडला. या मतदानाला नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला. बंगालमध्ये ८१% मतदान झाले तर आसाममध्ये ७७% मतदान पहायला मिळाले. बंगालमधील...

बेडसाठी आंदोलन करणाऱ्या रुग्णाचा दुर्दैवी अंत

महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक होतांना दिसत आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अनेकांना या रोगाचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. याचा सर्वाधिक फटका बड्या शहरांना बस्तान दिसतोय. पण अशा परिस्थितीत महाराष्ट्रात आरोग्य...

हा मागल्या दाराने आणलेला लॉकडाऊन

महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे. कोरोना आकडेवारीच्या बाबतीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकाला आहे. या सगळ्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या चर्चांना उधाण आले आहे. महाराष्ट्र सरकार पुन्हा एकदा कठोर...

मुसलमान समाजाकडून देशातील लसीकरणाला अल्प प्रतिसाद

भारतात लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात झालेली आहे. या टप्प्यात ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या सर्वांना सरकसकट लस दिली जाणार आहे. असे असताना काही अहवालांनुसार देशातल्या मुस्लिम बहुल भागातून मात्र...

Team News Danka

45551 लेख
0 कमेंट